मुंबई Optical Illusion:: ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित काही फोटो अतिशय रहस्यमय असतात, ज्यामध्ये लपलेले कोडे सोडवणे एखाद्या हुशार व्यक्तीला सोडवणेदेखील कठीण होते. परंतू अशा फोटोंमुळे बुद्धिमत्तेला चालना मिळते. एखाद्या गोष्टीकडे बारकाईने बघण्यासाठी डोळ्यांचाही अभ्यास होतो.
आज आम्ही असाच एक फोटो घेऊन आलो आहोत ज्यामधील कोडे सोडवणे अनेकांना कठीण जात आहे. या फोटोमध्ये समोरच एक गोंडस मांजर बसली आहे. परंतू ती शोधणं अत्यंत कठीण जात आहे.
तुम्हीही स्वत:ला हुशार किंवा प्रतिभावान समजत असाल तर एकदा प्रयत्न करून पहा. हे कोडं सोडवण्यासाठी तुमच्याकडे तीस सेकंद आहेत. तर खालील चित्रातील मांजर शोधा आणि तेही तीस सेकंदात...
.
.
.
तुम्हाला या फोटोतील मांजर बहुदा दिसलेली नाही. बहुतांश लोकांना दिसत नाही. त्याच लोकांना दिसते ज्यांची नजर अतिशय तीक्ष्ण असेल. चला तर आम्ही तुम्हाला सांगतो की मांजर कुठे आहे ते...
फोटोच्या मध्याजवळ गवत दिसत आहे... त्याच्या शेजारी तपकिरी मांजर उभी आहे. मांजर आणि मातीचा रंग जवळजवळ सारखाच असल्याने आपला गोंधळ उडतो...