म्हणून एअर इंडियाला लाखाभराचा दंड ठोठावला
नाश्त्यामध्ये कीड आढळल्याने प्रवाशाच्या तक्रारीनंतर एअर इंडियाला लाखभराचा दंड ठोठावला आहे. इलाहाबाद कोर्टाने प्रवाशाला झालेल्या त्रासाचा मनस्ताप म्हणून एक लाखाचा दंड आणि केस चालवण्यासाठी ५००० रूपये देण्यास सांगितले आहे.
Oct 29, 2017, 02:06 PM IST