बारामतीचा 'बापमाणूस' ते महाराष्ट्राचा 'चाणक्य'... सर्वव्यापी शरद पवार
बारामतीचा 'बापमाणूस' ते महाराष्ट्राचा 'चाणक्य'... सर्वव्यापी शरद पवार
Nov 26, 2019, 10:35 PM ISTआम्ही अमित शहांनाही शपथविधीचे आमंत्रण देऊ- संजय राऊत
येत्या १ डिसेंबरला शिवतीर्थावर ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
Nov 26, 2019, 10:10 PM ISTझालं गेलं विसरुन जा, अजितदादांना राष्ट्रवादीत परत आणा- छगन भुजबळ
आज मला माझे अनेक जुने मित्र ( शिवसैनिक) भेटले.
Nov 26, 2019, 08:52 PM ISTअबकी बार 'ठाकरे सरकार'; महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची निवड
कोण आला रे कोण आला.... शिवसेनेचा वाघ आला
Nov 26, 2019, 07:55 PM IST'आमचे सरकार पाच काय पंचवीस वर्षे टिकेल'
महाराष्ट्राच्या प्रश्नावर लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती.
Nov 26, 2019, 07:27 PM ISTआता गणिताचा अभ्यास करत बसा; शिवसेनेचा नारायण राणेंना सणसणीत टोला
उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतात, अशी घणाघाती टीकाही राणेंनी केली होती.
Nov 26, 2019, 05:38 PM IST... म्हणून अजितदादांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला राजीनामा
न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर आज अजित पवार मला भेटायला आले.
Nov 26, 2019, 04:09 PM ISTसर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपदाचा विक्रम फडणवीसांच्या नावावर
यापूर्वी पी.के. सावंत उर्फ बाळासाहेब सावंत यांच्या नावावर सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्रीपद भुषविण्याचा विक्रम होता.
Nov 26, 2019, 03:42 PM ISTनारायण राणेंचा खळबळजनक दावा; महाविकासआघाडीने असा केला संख्याबळाचा 'जुगाड'
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार पहिल्यांदाच एखाद्या मंचावर एकत्र आले होते.
Nov 25, 2019, 10:37 PM ISTधनंजय मुंडे म्हणाले, अजित पवारांबद्दल माझ्या मनात प्रेम आहे पण.....
अजित पवारांच्या शपथविधीवेळी आमदारांना धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर उपस्थित राहण्याच्या सूचना मिळाल्या होत्या.
Nov 25, 2019, 09:22 PM IST'तुमची आमदारकी जाणार नाही, ही माझी जबाबदारी'
व्हीप न पाळल्यास सदस्यत्व रद्द होईल, असे सांगितले जात आहे.
Nov 25, 2019, 08:37 PM ISTराष्ट्रवादीकडून १५ 'संशयित' आमदारांची वेगळ्या हॉटेलमध्ये व्यवस्था
अजित पवार यांचा पक्षातील प्रभाव पाहता राष्ट्रवादी काँग्रेसला ऐनवेळी दगाफटका होण्याची भीती आहे.
Nov 25, 2019, 06:10 PM IST'सिंचन घोटाळ्यात अधिकारी दोषी, मग अजित पवार निर्दोष कसे?'
सिंचन घोटाळ्यात १५ ते २० अधिकाऱ्यांवर खटले दाखल झाले आहेत.
Nov 25, 2019, 05:01 PM ISTसिंचन घोटाळ्यातील अजित पवारांविरोधातील चौकशीच्या फाईली बंद
सत्तास्थापनेच्या नाट्यात अजित पवार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Nov 25, 2019, 04:17 PM IST