Video | दोन मंत्र्यांना पाहिजे एकच बंगला! बंगल्यावरुन रंगला वाद
Disputes between two ministers on The Issues of Government Bungalow allotment
तानाजी सावंत आणि दादा भुसेंनी एकाच बंगल्यावर दावा केल्यानं या दोघांना अद्याप बंगला वाटप केलेले नाही. दोघांनाही हवाय मंत्रालयासमोरील बी ३ विजयदुर्ग बंगला.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंना रॉयलस्टोन बंगला. हा बंगला यापूर्वी नगरचेच त्यांची राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरांताना दिला होता
Video| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शेतकऱ्यांना पत्र
CM Eknath Shinde Wrote a letter to Farmers
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून लिहलं पत्र. पत्रात एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना घातली साद
Video| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी नवा प्लान तयार
Maharshtra Mudhol Hunds May be roped into service by SPG
Aug 23, 2022, 05:50 PM ISTVideo | 'म्हाडा'कडून मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी दिवाळीचं गिफ्ट
During Diwali, Mhada will draw lots for 4,000 houses
दिवाळीत म्हाडा चार हजार घरांची सोडत काढणार आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच होईल. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून म्हाडाच्या घरांच्या सोडतीची मुंबकईकरांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येईल. 2019 नंतर मुंबईत सोडत निघालेली नाही. मुंबई मंडळाकडे पुरेशी घरं नाहीत आणि काम सुरू असलेली घरं सोडतीनंतर वर्षभरात ताबा देता येण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे सोडत रखडली आहे. पण आता ही सोडत मार्गी लावण्यात येईल. सोडतीत पहाडी, गोरेगाव इथली 3015 घरं आहेत, तसंच कोळे कल्याण, अॅन्टॉप हील, विक्रोळी इथल्या घरांचाही समावेश आहे.
Video| भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन
Bjp Leader And Actress Sonali Fogat No More
हरियाणातील भाजप नेत्या आणि बिग बॉस फेम तसंच टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचं निधन झालंय. हार्ट ऍटॅकनं त्यांचा मृत्यू झालाय. त्या 42 वर्षांच्या होत्या. 2019 मध्ये हरियाणातल्या आदमपूर विधानसभेतून सोनाली यांनी निवडणूक लढवली होती. बिग बॉस सीझन 14 मध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.
Video| अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून 15 हजार रुपयांची मदत
15,000 help from the state government to the victims of heavy rains
विधानसभेत ओल्यादुष्काळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज पुन्हा संघर्ष झाला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्य़ांना सरकारक़डून तातडीची १५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. तसंच
३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतक-यांचे पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर ठाम होते. सरकारनं मागणी मान्य न केल्यामुळे अजित पवारांनी सभात्याग केला. यावेळी शिंदेंनी अजित पवारांना मित्र म्हणून सादही घातली.
Ration Card नंबर द्वारे रेशन कार्ड कसे डाउनलोड करावे; एका क्लीकवर जाणून घ्या
रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. तुम्ही ऑनलाइन रेशन कार्ड क्रमांकावरून (Online Ration Card Number) रेशन कार्ड डाउनलोड (download) करू शकता. यासाठीची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया.
Aug 23, 2022, 05:22 PM ISTVideo | एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे
Rashmi Thackerays entry into Eknath Shindes stronghold Thane
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरेंनी भेट दिली. .शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पत्नीनं आयोजित केलेल्या एका मंगळागौर कार्यक्रमाला रश्मी ठाकरेंनी उपस्थिती लावली.
Video | तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह निलंबित! पैगंबरांबद्दल केली होती वादग्रस्त टिप्पणी
telangana t raja singh terminate from BJP
भाजपनं तेलंगणामधले आमदार टी राजा सिंग यांना निलंबित केलंय. टी राजा सिंह यांनी मोहम्मद पैगंबराबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. तसंच त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीसही जारी केलीय. टी राजा सिंह यांना दहा दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आलेत.
Video | शिवसेना बंडखोर खासदार भावना गवळींचे वाशिममध्ये शक्तीप्रदर्शन
Shiv Sena rebel MP Bhavana Gawli's show of strength in Washim
खासदार भावना गवळी आज वाशिममध्ये शक्तीप्रदर्शन करणारेत. वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी तब्बल एक वर्षांपासून मतदारसंघात दिसल्या नव्हत्या. सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा दिसत नव्हत्या. मात्र शिंदे गटात गेल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणारेत. या मेळाव्यात भाजपचे नेते प्रवीण दरेकर, शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शहाजी पाटील उपस्थित राहणारेत. या मेळाव्यातून गवळी कुणावर निशाणा साधणार...? याकडे आता लक्ष लागलंय...
Herbal Tea आरोग्यासाठी सर्वोत्तम, जाणून घ्या रेसिपी
चहाचे शौकीन असलेले बरेच लोक असतात जे की दिवसातून अनेक वेळा चहा पिऊ शकतात. चहा पिऊन अधिक ऊर्जावान वाटतात. चहा प्यायल्यानंतर ते कोणतेही काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.
Aug 23, 2022, 04:15 PM ISTVideo | "माझ्याकडे निशाणी नसली तरी फरक पडत नाही" राज ठाकरेंचा चौफेर हल्लाबोल
Raj thackeray Uncut speech MNS meeting
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यभरातील मनसे पदाधिका-यांना संबोधित करणार
- राज्यातील बदललेलं राजकारण आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिका-यांशी संवाद साधणारेत
- राज ठाकरे आज काय बोलणार? पदाधिका-यांना काय सूचना करणार?
- मनसे-भाजप, मनसे-शिवसेना युती चर्चेवर राज ठाकरे काय बोलणार?
- नव्या सरकारच्या निर्णयांबाबत राज ठाकरे काय बोलणार ?
- राज्यातील बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर राज ठाकरेही महाराष्ट्र दौरा करणार आहेत
- रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी इथं मनसे पदाधिका-यांना राज ठाकरे संबोधित करणार आणि त्यानंतर राज ठाकरेंची पत्रकार परिषद होणारेय.
Video Call पे आओ ना... Please....; Request स्वीकारताच पुढे जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल
Video Call करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर वापरकर्ता Scam च्या जाळ्यात अडकतं असतील त्याचेही खूप नुकसान होऊ शकते.
Aug 23, 2022, 02:41 PM ISTVideo| शिवसेना कुणाची? कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य- संजय शिरसाट
MLA Sanjay Shirsat on Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena Supreme Court Refers Petitions To Constitution Bench
Aug 23, 2022, 02:20 PM ISTVideo| शिवसेना कुणाची? फैसला घटनापीठ देणार
Uddhav Thackeray And Eknath Shinde Dispute In Shiv Sena Supreme Court Refers Petitions To Constitution Bench
Aug 23, 2022, 02:15 PM IST