Nirmala Sitharaman On Pharma Sector | फार्माक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार - अर्थमंत्री
Finance Minister will implement special program to promote pharma sector
Feb 1, 2023, 01:35 PM ISTNirmala Sitharaman On Health Care Sector | निवडक ICMR प्रयोगशाळांमधील सुविधा सरकारी, प्रायव्हेट हॉस्पिटल्ससाठी उपलब्ध करणार
Facilities in selected ICMR laboratories will be made available to government, private hospitals
Feb 1, 2023, 01:30 PM ISTCommon Man Expectation From Budget 2023 | सर्वसामान्यांना बजेटकडून काय अपेक्षा? पाहा सर्वसामान्यांच्या प्रश्नांवरील चर्चा
What do the general public expect from the budget? See discussion on common questions
Feb 1, 2023, 01:10 PM ISTNirmala Sitharaman On Startups In Farming | कृषीक्षेत्रात स्टार्टअप्सची संख्या वाढण्यासाठी भरीव निधी देणार - अर्थमंत्री
Finance Minister will provide substantial funds to increase the number of start-ups in the agriculture sector
Feb 1, 2023, 01:05 PM ISTNirmala Sitharaman On Renewable Energy | ग्रीन रिन्यूएबल एनर्जीसाठी पाहा किती करण्यात आली तरतूद?
See how much provision has been made for green renewable energy?
Feb 1, 2023, 01:00 PM ISTNirmala Sitharaman On Fish Farming | मस्त्यउद्योगाला चालना देण्यासाठी नवी योजना आणणार, 'इतके' हजार कोटींची तरतूद - अर्थमंत्री
New scheme will be introduced to promote entertainment industry, provision of ``so much'' thousand crores - Finance Minister
Feb 1, 2023, 12:55 PM ISTBudget 2023 : 'ये स्कीम तेरे लिए नहीं है...'; अर्थसंकल्पावर मिम्सचा पाऊस, बजेटकडून काय अपेक्षा?
Budget 2023 Funny Memes : एकीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र मिम्सचा पाऊस पडला आहे. प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळी ज्याप्रकारे सरकार मध्यमवर्गीयांकडे दुर्लक्ष करते त्याच प्रमाणे यावेळी मध्यमवर्गीय दुर्लक्षित राहणार आहेत का?
Feb 1, 2023, 12:53 PM ISTBudget 2023 : केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, पॅनकार्ड आता ओळखपत्र म्हणूनही वापरता येणार, कसं ते वाचा
केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पॅनकार्डबाबत मोठी घोषणा केली आहे. या निर्णयाचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे
Feb 1, 2023, 12:37 PM ISTSatish Marathe On Union Budget 2023 | जगावर युद्धाचं सावट आणि आर्थिक मंदी, देशावर काय परिणाम होणार? - सतीश मराठे
Slow war and economic recession in the world, what will be the effect on the country? - Satish Marathe
Feb 1, 2023, 12:20 PM ISTAtul Londhe On Union Budget | निर्यातीपेक्षा आयात वाढल्याने अर्थव्यवस्थेवर दबाव - अतुल लोंढे
Pressure on the economy as imports increase over exports - Atul Londhe
Feb 1, 2023, 12:10 PM ISTChetna Sinha On Union Budget | जनधन फेज-2 योजनेत महिलांना 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी मिळावी- चेतना सिन्हा
Women should get an overdraft facility of Rs 5 thousand in Jan Dhan Phase-2 Yojana- Chetna Sinha
Feb 1, 2023, 11:55 AM ISTBudget 2023 : अर्थसंकल्पापूर्वी Google वर काय सर्च होतंय? तुम्ही 'या' 5 गोष्टींपैकी काय जाणून घेतलं...
Budget 2023 Google Search : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे आजच्या बजेटकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं (Modi Govt) हे शेवटचं बजेट असल्याने सरकार छप्पडफाड घोषणा करतील, अशी आशा लोकांना आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोक गुगलवर (Google)बजेटसंदर्भात अनेक गोष्टींचा सर्च करत आहेत.
Feb 1, 2023, 09:12 AM ISTUnion Budget 2023: तुम्हाला माहितीये का? विवाहित आणि अविवाहितांनाही भरावा लागतो Income Tax
Union Budget 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या (1 फेब्रुवारीला) देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पण जेव्हा अर्थसंकल्प सुरू झाला तेव्हा विवाहित असो की अविवाहित लोकांना वेगवेगळा इन्कम टॅक्स स्लॅब लावला जात होता. मात्र यामध्ये आता नेमका कोणता बदल करण्यात आला आहे याबद्दल जाणून घेऊया...
Jan 31, 2023, 03:15 PM ISTBudget Session 2023: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 व्या वेतन आयोगाची घोषणा?
Parliamentary Budget Session 2023
Jan 31, 2023, 08:30 AM ISTBudget 2023: अर्थसंकल्प म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेला काय होतो फायदा?
What Is Budget: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी अनेकांच्या मनात अर्थसंकल्पाशी संबंधित अनेक प्रकारचे प्रश्न असतात, जसे की अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थसंकल्प किती प्रकार आहेत? असे अनेक प्रश्न पडत असतात. जाणून घ्या या प्रश्नाची सविस्तर उत्तरे...
Jan 25, 2023, 04:07 PM IST