bullet train

मुंबईतला बुलेट ट्रेनचा स्टेशनचा तिढा सुटला

बुलेट ट्रेनच्या मुंबईमधील वांद्रे कुर्ला संकुल इथे भूमिगत रेल्वे स्टेशनच्या जागेबाबतचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे. 

Nov 20, 2016, 06:49 PM IST

नरेंद्र मोदींनी केला अति वेगवान बुलेट ट्रेनने प्रवास

जपान दौ-याच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुलेट ट्रेनने प्रवास केला. 

Nov 12, 2016, 06:56 PM IST

विमानापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रवास स्वस्त : प्रभू

 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरचे काम पुढील सहा वर्षांत पूर्ण होईल, तसेच आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भाडे हे विमानापेक्षाही कमी असेल, असं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. 

Jul 21, 2016, 10:50 AM IST

किती असणार पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे...

 मुंबई ते अहमदाबाद दरम्यान चालविण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे भाडे रेल्वे मंत्रालयाने प्रस्तावित केले असून ते एसी फर्स्ट क्लासच्या दीड पट हे भाडे असणार आहे.  याची माहिती आज संसदेत देण्यात आली. 

May 4, 2016, 10:03 PM IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन... २१ किलोमीटर समुद्राखालून प्रवास!

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. या बुलेट ट्रेनचा २१ किलोमीटरचा प्रवास हा चक्क समुद्राखालून होणार आहे.

Apr 21, 2016, 08:31 AM IST

बुलेट ट्रेनला कर्जाचा ब्रेक

बुलेट ट्रेनला कर्जाचा ब्रेक

Apr 19, 2016, 09:39 AM IST

रोखठोक : लोकलचा रडगाणं, बुलेट ट्रेनचं स्वप्न, १७ डिसेंबर २०१५

लोकलचा रडगाणं, बुलेट ट्रेनचं स्वप्न, १७ डिसेंबर २०१५

Dec 17, 2015, 11:10 PM IST

बुलेट ट्रेनच्या बाता, पण लोकलमध्ये सीसीटीव्ही नाही : हायकोर्ट

एकीकडं आपण बुलेट ट्रेनच्या बाता करतोय, पण मुंबईतील लोकलमध्ये तुम्हाला सीसीटीव्ही लावता येत नाहीत, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला चांगलंच फैलावर घेतलं. 

Dec 16, 2015, 08:40 PM IST

जगातील सर्वात स्वस्त बुलेटन ट्रेन भारतात

भारतातली पहिली वहिली बुलेट ट्रेन जगातली सर्वात स्वस्त ट्रेन असणार आहे. कारण या मार्गासाठी २८०० रुपयांचं तिकीट आकारलं जाण्याचा अंदाज आहे. जपानमध्ये ७१३ किमी अंतरासाठी ८००० रुपये आकारले जातात. भारतात धावणारी पहिली बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. 

Jun 4, 2015, 10:01 PM IST

आणखी तीन मार्गांवर धावणार बुलेट ट्रेन?

 अटल बिहारी वाजपेयी यांचे सुवर्ण चतुर्भुज रोड नेटवर्क बनविण्याच्या फॉर्म्युलावर आता रेल्वे बुलेट ट्रेनद्वारे हिरक चतुर्भुज नेटवर्क बनविण्याची कवायत सुरू झाली आहे. या अंतर्गत रेल्वेने सध्या आणखी तीन मार्गांवर बुलेट ट्रेन शक्यता अभ्यासासाठी कन्सल्टंट कंपनीची निवड प्रक्रिया सुरू केली आहे. 

Jan 16, 2015, 04:43 PM IST