Wipro वर गुंतवणूकीआधी अत्यंत महत्वाची माहिती; तुफान कमाईसाठी एक्सपर्ट्सचा सल्ला
Wipro Buy Call update : जर तुम्ही गुंतवणूकीसाठी विप्रोच्या शेअरचा विचार करीत असाल तर, त्यासाठी एक्सपर्ट्सने काही महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत, ते जाणून घ्या...
Feb 22, 2022, 12:20 PM ISTRakesh Jhunjhunwala यांचा मास्टर स्ट्रोक; या शेअरवर खेचणार पैसाच पैसा; ब्रोकरेजही बुलिश
Rakesh Jhunjhunwala Portfolio : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सामिल असलेला स्टॉक वाबाग (Rakesh Jhunjhunwala Portfolio:) मध्ये कमाईची चांगली संधी आहे.
Feb 16, 2022, 02:11 PM ISTTata Group चे दोन शेअर देतील छप्परफाड पैसा; राकेश झुनझुनवालांचीही मोठी गुंतवणूक
Tata Group Stocks: बाजारात सध्या सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये दर्जेदार शेअर्सचा सामावेश करायचा असेल तर, टाटा समूहाचे शेअर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात.
Feb 3, 2022, 04:37 PM ISTराकेश झुनझुनवाला यांचा TATA Group च्या 'या' शेअरवर विश्वास कायम; ब्रोकरेज फर्म्सदेखील बुलिश
Tata Group stock for Investment / Rakesh Jhunjhunwala : डिसेंबर तिमाही निकालानंतर अनेक शेअर्स गुंतवणूकीसाठी ब्रोकरेज हाऊसेसच्या रडारवर आहेत. तुम्हीही गुंतवणूकीसाठी योग्य शेअरच्या शोधात असाल तर, टाटा ग्रुपचा उत्तम फंडामेंटल असलेला स्टॉक चांगली निवड ठरू शकतो.
Feb 2, 2022, 03:40 PM ISTBudget Pick | बजेटपूर्वी 'या' स्वस्त स्टॉकवर ठेवा नजर; अनिल सिंघवी यांचीही गुंतवणूकीसाठी पसंती
Budget 2022 stocks : पुढील महिन्यात देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पात अनेक प्रकारच्या घोषणा असू शकतात आणि या घोषणांमुळे अनेक क्षेत्रे आणि शेअर्समध्ये तेजीची शक्यता असते.
Jan 13, 2022, 01:21 PM ISTSBI या दिग्गज PSU बँकेत मिळू शकतो 41 टक्के छप्परफाड रिटर्न; ब्रोकरेज हाउसदेखील बुलिश
नवीन वर्षापूर्वी चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयचा शेअरवर तुम्ही लक्ष ठेऊ शकता.
Dec 24, 2021, 12:45 PM IST