IND VS BAN Test : भारत - बांगलादेश सामन्यात राडा, पंत आणि लिटन दास भिडले, मैदानात नेमकं काय घडलं? Video

India vs Bangladesh Test Match : पहिल्या टेस्ट सामना सुरु होऊन तासाभरातच भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास यांच्यात मैदानात वाद झाला. 

राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे, 18 हजार कोटींची गुंतवणूक गेली?
Maharashtra Politics : निरर्थक उद्योग करणारे नेते महायुतीत असल्यानं असल्यानं उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नागपूरमध्ये येणारा एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 
Good News! पुरुषांनाही मिळणार 6 महिन्यांची भरपगारी Paternity Leave; ऐतिहासिक निर्णय

This Company Give Equal Paid Paternity Leave For Father: कंपनीने घेतलेला हा निर्णय एका सर्वेक्षणाच्या आधारे घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कंपनी आता महिलाइतकीच पालकत्व रजा पुरुषांना देणार आहे.

सौरव गांगुलीची पोलिसात धाव, दाखल केला मानहानीचा खटला, नेमकं काय आहे प्रकरण?

Sourav Ganguly File Complaint Againts Youtuber  : सौरव गांगुलीची सचिव तानिया भट्टाचार्य हिच्या द्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे.  सदर तक्रारीत गांगुलीने या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे.  

धुळे शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

Dhule Family Sucide: एकाच कुटुंबातील आई-वडिलांचा दोघा मुलांनी आत्महत्या केली आहे. 

शाहरुखने हॉस्पिटलमध्ये मुलाची काळजी घेईन आश्वासन दिलं, पण आता फोन नंबर बंद; आदेश श्रीवास्तवची पत्नी भावूक

जतीन-ललित यांनी बॉलिवूडमध्ये दिलेलं योगदान पाहता शाहरुख खानने माझ्या कुटुंबासाठी काहीतरी करायला हवं असं विजयता पंडित यांनी म्हटलं आहे. 

 

सलमान खानच्या वडिलांना पुन्हा धमकी! स्कूटीवरुन बुरख्यात आलेली महिला म्हणाली, 'लॉरेन्स बिश्नोई को...'

Salim Khan Gets Threat :  सलमान खान मुंबईत नसताना त्याचे वडील सलीम खान यांना लॉरेन्स बिश्नोईनं दिली धमकी..

मुंबईकरांची October Heat पासून सुटका होणार, परतीचा मान्सूनही लांबणार? कसं असेल ऑक्टबरचं हवामान?

Mumbai Weather Today: मुंबईकरांना आता ऑक्टोबर हिटमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी काय इशारा दिला पाहा

 

'कॅन्सरपेक्षा त्याचा उपचार...'; चार वर्षांपासून सुरु असलेल्या जीवन-मरणाच्या लढाईबद्दल बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री भावुक

Kirron Kher on Cancer Treatment : किरण खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या कॅन्सरशी लढ्याविषयी सांगितलं आहे. 

'तुम्ही माझ्याशी लग्न करणार का?', विद्यार्थ्याने सर्वांसमोर प्रपोज केल्यानंर शिक्षिका म्हणाली, 'माझंही...', सर्वांनाच धक्का

विद्यार्थ्याने चक्क आपल्या शिक्षिकेलाच प्रपोज केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी संताप व्यक्त करत असून विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी करत आहेत.