एसटी कर्मचाऱ्याने आगारातच केली आत्महत्या; वरिष्ठांना पाठवलेल्या पत्रातून खळबळजनक खुलासा

ST Employee Suicide: एसटी कर्मचाऱ्याने आगारातच विष पिऊन आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी त्यांनी एक सुसाइड नोटदेखील लिहली आहे. 

 

Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवस

आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल. 

Maharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?

Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? जाणून घ्या हवामान विभागाचं यावर काय म्हणणं... 

 

रात्रीपासून बँकांसमोर रांगा लावणाऱ्या महिलांना CM शिंदे म्हणाले, 'निष्कारण घाई करुन..'

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वत: या वृत्ताची दखल घेत आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन सर्व महिलांना एका विशेष आवाहन केलं आहे.

बेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दम

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. वादग्रस्त विधानं करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनाच अजित पवारांनी दम भरलाय. 

विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागा

Maharahstra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

तिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासा

Tirupati Laddoos : हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिरातील लाडू हे प्रसाद देण्यास योग्य नाहीत. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल आणि दुषित घटक आढळल्याचा खुलासा झाला आहे.

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार, थोरातांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

काँग्रेसनं मविआतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.

Quiz: अशी कोणती वस्तू आहे जी मुलींना वर्षातून एकदा खरेदी करावीच लागते?
GK Quiz In Marathi : सामान्य ज्ञान ही प्रत्येकाच्या आयुष्यातला आयुष्यातला महत्त्वाचा भाग असून अनेक टप्प्यांवर आपल्याला याचा उपयोग होतो. यासाठी आम्ही घेऊन आलोय आपल्यासाठी प्रश्नमंजुषा.
IND VS BAN Test : आर अश्विनचे लकी चार्म! स्टॅन्डमध्ये बसून वडिलांनी एन्जॉय केला ऑल राउंडर अश्विनचा 'मास्टर क्लास'

भारत विरुद्ध बांगलादेश सामन्याच्या पहिल्याच दिवशी आर अश्विनने सातव्या विकेटसाठी जडेजासह फलंदाजी करताना 195 धावांची पार्टनरशिप केली.