लेकीचं नव्या घरात स्वागत केल्यानंतर दीपिकानं घेतली आणखी एक पॉपर्टी, किंमत कोटींच्या घरात

Deepika Padukone Buys New Property : दीपिका पदुकोणनं लेकीच्या जन्मानंतर घेतली नवी प्रॉपर्टी... 

चिंचवडमध्ये उमेदवार कोण? अश्विनी जगताप, नाना काटे, शत्रुघ्न काटे की शंकर जगताप करणार बंडखोरी?

Chinchwad Assembley Election: चिंचवडमध्ये नेमका उमेदवार कोण.?कोण करणार बंडखोरी? जाणून घेऊया

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची बहीण मॉडेलिंग सोडून झाली ब्रह्मचारी; कोण आहे हरी माँ प्रियंका?

प्रियांका रॉय ही बॉलिवूड अभिनेता राहुल रॉयची मानलेली बहीण आहे. सत्यजीत रॉय नावाचा तिला एक भाऊही आहे. 

 

बॉलिवूड फक्त वांद्रे आणि जुहूमध्ये...; अल्लू अर्जूनच्या वडिलांनी मांडलं परखड मत, 'भविष्यात त्यांची ओळख...'

दाक्षिणात्य चित्रपट महोत्सवात (South Indian Film Festival) निर्माते अल्लू अरविंद (Allu Aravind) यांनी तेलुगू चित्रपट आणि बॉलिवूड यामध्ये नेमका काय फरक आहे याबद्दल सांगितलं. 

 

बुरखा घातलेल्या महिलेने सलमान खानच्या वडिलांना धमकी का दिली? तपासात धक्कादायक कारण समोर

Salman Khan's father Salim Khan threated: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचे वडिल सलीम खान यांना एका महिलेने धमकी दिल्याचं समोर आलं आहे. सलीम खान मॉर्किंग वॉकला गेले असताना स्कूटीवरुन बुर्का घालून आलेल्या महिलेने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली.

खेडच्या भोस्ते घाटात मृतदेह, तरुणाला पडलं स्वप्न! पोलीस घटनास्थळी पोहचले तर...; गूढ वाढलं

Mysterious Dead Body Near Khed Railway Station: या प्रकरणामधील संपूर्ण घटनाक्रम अगदी चक्रावून टाकणारा असून सध्या या प्रकरणाची पंचक्रोषीमध्ये चर्चा आहे. या प्रकरणाचं गूढ अधिक वाढलं आहे.

हल्ली मुलं उशिरा बोलतात, लहान वयातच लठ्ठपणा! मुलांच्या 'या' परिस्थितीला काय जबाबदार?

मुलं उशिरा बोलतात, बोलताना अडखळतात; लहान वयातच लठ्ठ होतात; मुलांच्या 'या' समस्यांना फक्त एकच गोष्ट जबाबदार?

IND VS BAN Test : भारत - बांगलादेश सामन्यात राडा, पंत आणि लिटन दास भिडले, मैदानात नेमकं काय घडलं? Video

India vs Bangladesh Test Match : पहिल्या टेस्ट सामना सुरु होऊन तासाभरातच भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास यांच्यात मैदानात वाद झाला. 

राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे, 18 हजार कोटींची गुंतवणूक गेली?
Maharashtra Politics : निरर्थक उद्योग करणारे नेते महायुतीत असल्यानं असल्यानं उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नागपूरमध्ये येणारा एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 
Good News! पुरुषांनाही मिळणार 6 महिन्यांची भरपगारी Paternity Leave; ऐतिहासिक निर्णय

This Company Give Equal Paid Paternity Leave For Father: कंपनीने घेतलेला हा निर्णय एका सर्वेक्षणाच्या आधारे घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. कंपनी आता महिलाइतकीच पालकत्व रजा पुरुषांना देणार आहे.