राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.

आज जर बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोन आला तर काय सांगाल? Dharmaveer 2 च्या टीमची अशी होती प्रतिक्रिया

Dharmaveer 2 Balasaheb Thackeray and Anand Dighe : 'धर्मवीर 2' च्या टीमनं बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोन आला आणि त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी विचारलं तर काय उत्तर द्याल त्यावर मोकळेपणानं त्यांचं मत मांडतं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...'

Devendra Fadnavis on Nitesh Rane Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) वादग्रस्त विधानं कऱणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात थेट केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. यानंतर नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यावर कुठे हवं तिथे तक्रार करु शकता असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) त्यावर व्यक्त झाले आहेत. 

 

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड राजकारणात येणार, 'या' जागेवरुन निवडणूक लढवणार?

Shikhar Pahariya : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचं नाव कथित बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत जोडलं जातं. अनेकवेळा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. तिरुपती बालाजी मंदिरातही जान्हवी आणि शिखर गेले होते. त्यावरुन दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

महाराष्ट्राचे सुपूत्र, बिहारचे सिंघम IPS शिवदीप लांडेंचा अचानक राजीनामा; Facebook वरुन केलं जाहीर; सांगितलं खरं कारण

बिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे आयपीएस शिवदीप पांडे (Shivdeep Lande) यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची पूर्णिया आयुक्तालयाच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी आपण राजीनामा का देत आहोत याचा खुलासा केला आहे. 

 

अश्विन- जडेजाच्या जोडीने बांगलादेशला फोडला घाम, पहिल्या दिवशी टीम इंडियाची मोठी आघाडी

टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज आउट झाल्याने टीम संकटात असताना अश्विन आणि जडेजा हे दोघे खऱ्या अर्थाने टीम इंडियाचे संकटमोचक ठरले.

मोठी बातमी! नव्या कर प्रणालीवर काम सुरु; अर्थ मंत्रालयात जोरदार हालचाली

केंद्रीय अर्थ मंत्रालय नव्या कर प्रणालीवर काम करत आहे. कर प्रणाली आणि प्रक्रिया सहज करण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे. तसंच नव्या प्रणाली अंतर्गत 125 कलम आणि उप-कलम रद्द होऊ शकतात. 

 

पुण्यातील 'त्या' तरुणीचा मृत्यू कामाच्या अतीताणामुळे? आईच्या पत्रानंतर केंद्राकडून महत्वाचं पाऊल

Pune Girl Death:  अ‍ॅनाने मार्चमध्ये ईवाय पुणे या कंपनीत काम करण्यास सुरुवात केली होती. जुलै महिन्यात तिचं निधन झालं. 

'सिंघम 3' मध्ये चुलबूल पांडेची एण्ट्री! फक्त कॅमिओसाठी सलमानने घेतलं किती मानधन?

Singham 3 Salman Khan : 'सिंघम अगेन' या चित्रपटात होणार 'चुलबुल पांडे' ची एण्ट्री...

IND VS BAN Test : आर अश्विनने चेन्नईचं मैदान गाजवलं, बांग्लादेशच्या बॉलिंग अटॅक विरुद्ध ठोकलं दणदणीत शतक

भारत विरुद्ध बांगलादेश  सीरिजच्या पहिल्या सामन्याला चेन्नईत गुरुवारपासून सुरुवात झाली असून  यात भारताचा स्टार क्रिकेटर आर अश्विनने दणदणीत शतक ठोकलं आहे.