Tirupati Laddu Making : फक्त भारतच नव्हे, तर देशोदेशीच्या भाविकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या तिरुपती बालाजी देवस्थानच्या प्रसादामुळं सध्या वादाला तोंड फुटलं आहे.
अभिनेत्री शमा सिंकदरने (Shama Sikander) कशाप्रकारे एका अभिनेत्याने जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान फक्त तिला मिठी मारता यावी यासाठी जाणुनबुजून स्क्रिप्टमध्ये बदल केल्याचा दावा केला आहे. यामुळे आपल्याला फार विचित्र वाटत होतं असं तिने सांगितलं आहे.
Pyaar Ka Punchnama 3 : 'प्यार का पंचनामा 3' येत असला तरी चाहत्यांसाठी वाईट बातमी...
Earth Second Moon Everything You Need To Know: पृथ्वीला एक नैसर्गिक चंद्र असतानाच आता दुसऱ्या नैसर्गिक चंद्राचाही शोध लागला असून त्याबद्दलची रंजक माहिती समोर आली आहे.
रोहित शर्माने बांगलादेश विरुद्ध पहिली ओव्हर टाकण्यासाठी बॉल टीमचा हुकमी एक्का असलेल्या जसप्रीत बुमराहकडे सोपवला.
आमिर खान आणि करिश्मा कपूरचा 'राजा हिंदुस्तानी' हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या आवडीच्या सिनेमांपैकी एक आहे. आमिर खान पुन्हा एकदा या सिनेमातील एका सीनमुळे चर्चेत आला आहे.
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. आता मेट्रोच्या लोकार्पणासाठी नवी तारीख समोर आली आहे.
अर्न्सट अँण्ड यंग (ईवाय) कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांनी अतिताणामुळे मृत्यू झालेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी कंपनीतील कोणीही उपस्थित न राहिल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.
विमानाने प्रवास करताना एक गोष्ट प्रत्येकानेच नोटीस केली असेल ती म्हणजे खिडकी. विमानातील खिडक्या गोलाकार का असतात?
Entertainment News : पोहत, धावत आणि सायलिंग करत अभिनेत्रीनं पूर्ण केली आयर्नमॅन ट्रायथलॉन; तिचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवणारा