डबल्यु.एच.ओ ने ए.ई.एस बद्दल सांगितले.भारतात चांदीपुरा व्हायरसचं थैमान. रोगाची तीव्रता वाढत जात असुन रोगावर निश्चित असा उपचार अजून मिळालेला नाही.
आर अश्विनने आयपीएलच्या ऑल टाइम बेस्ट प्लेईंग 11 मध्ये दिग्गज खेळाडूंची निवड केली आहे. तर महत्वाची गोष्ट ही की आर अश्विनने आयपीएलच्या बेस्ट प्लेईंग 11 चे कर्णधारपद भारतीय खेळाडूकडे सोपवले आहे.
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे. तसंच, चांदीलाही झळाळी आली आहे. काय आहेत सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या.
Amitabh Bachchan on Unmarried Women Being Burden to Family : अविवाहीत मुली या आई-वडिलांवर ओझं असल्याच्या स्पर्धकाचं बोलणं ऐकताच म्हणाले...
IPL 2025: लखनऊ सुपरजायंट्सचे (Lucknow Super Giants) मालक संजीव गोयंका (Sanjeev Goenka) रोहित शर्माला (Rohit Sharma) संघात घेण्यासाठी 50 कोटींची ऑफर देणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. दरम्यान संजीव गोयंका यांनी स्वत: यावर भाष्य केलं आहे.
Amol Mitkari Slam Jaydeep Apte: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
Latest News Killer Animal Attack : भीती... घराबाहेर पडायचीसुद्धा भीती वाटतेय असंच गावकरी म्हणतायत. पाहा कोणत्या गावात दहशतीचं वातावरण...
"आता जगण्यासाठी काहीच उरलेलं नाही. माझ्या तिन्ही गाड्या आता राहिलेल्या नाहीत," असं उद्योजकाने सांगितलं आहे.
Tumbbad 2 : 'तुंबाड' मधील हस्तरची पुन्हा एन्ट्री... सोहम शाहनं केलेल्या पोस्टमुळे एकच चर्चा
India Student Suicide Rate: देशातील विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा किती ताण आहे हे दर्शवणारी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनींचं प्रमाण हे विद्यार्थ्यांपेक्षा (पुरुषांपेक्षा) अधिक असल्याचं स्पष्ट झालं आहे.