Trending News : भारत दौऱ्यावर आलेल्या एका महिला पर्यटकाच्या पोस्टने खळबळ उडाली आहे. ही महिला स्वित्झर्लंडची असून ती इन्स्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तीने भारत दौऱ्यातील अनेक फोटो शेअर केले आहेत.
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?
Kangana Ranaut Chirag Paswan Viral Photo: बॉलिवूड अभिनेत्री-खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी एका चित्रपटात एकत्र काम केलं आहे. यानंतर आता संसदेत दोघे सहकारी म्हणून काम करत आहेत.
तिशी उलटली आहे तरी लग्न झालं नाही? लोकांना टाळता, कार्यक्रमात जाणं टाळतं असं न करता सिंगल राहण्याचे फायदे समजून घ्या.
Pushpa 2 Release Date : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुचर्चित 'पुष्पा- द रूल' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर समोर आली आहे. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह चित्रटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली आहे. आजपासून 100 दिवसांनी चित्रपटगृहात झळकणार आहे.
Raj Thackeray On Badlapur case : बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर राज ठाकरे बदलापूर दौऱ्यावर आले होते. मात्र, 10 मिनिटात दौरा आटोपला गेला. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
ही भाजी शरीरात साचलेली प्युरीनची पातळी कमी करते. प्युरीनमुळे यूरिक ॲसिडची पातळी वाढते.
पीडितेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे 11 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी आरोपी जम्मूमध्ये आहेत सांगत अटक केली नव्हती.
Mahavikas Aghadi : छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भ्रष्ट युती सरकार विरोधात महाविकास आघाडी 1 सप्टेंबरला मुंबईत 'जोडे मारो' आंदोलन करणार असल्याचं नाना पटोले यंनी म्हटलं आहे. राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्यात 2 सप्टेंबरपासून जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे.
आजही प्रत्येकजण मदर तेरेसा यांचं नाव तितक्याच आदराने आणि आपुलकीने घेतले जाते. आजही त्यांचे विचार प्रत्येकाच्या मनामनात आहेत. मानवतेसाठी अगणित कार्य करणाऱ्या मदर तेरेसा आपल्या ध्येयावर कायम राहिल्या. पण आजही अनेकांना त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय का घेतलायाबाबत कल्पना नाही.