‘वीर मुरारबाजी' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

Veer Murarbaji Movie : ‘वीर मुरारबाजी' या चित्रपटात छत्रपती  शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणारा 'हा' अभिनेता कोण? 

बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट ते दुबईत रेस्टॉरंट; अभिनेत्रीच्या आरोपांनंतर मोठा निर्णय घेणाऱ्या मोहनलाल यांच्या एकूण संपत्तीची चर्चा

Malyalam Actor Mohanlal Net Worth : मल्याळम अभिनेता मोहनलाल यांच्याकडे आहे एकूण इतकी संपत्ती... 

Kolkata Rape Case: 'लेडी सिंघम'कडे CBI तपासाचं नेतृत्व! कर्तृत्वाला सरकारनेही केलाय सॅल्यूट; तिची खासियत..

Kolkata Rape Murder Case Lady Leading CB: कोलकात्यामधील धक्कादायक घटना 9 ऑगस्ट रोजी घडल्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच 14 ऑगस्टला प्रकरणाचा तपास ज्या सीबीआयच्या टीमकडे देण्यात आला तिचं नेतृत्व एक महिला अधिकारी करतेय. कोण आहे ही महिला जाणून घेऊयात...

आज दागिने खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचा भाव

Gold Price Today: आज सोनं स्वस्त झालं की महाग, जाणून घ्या काय आहेत आजचे सोन्याचे दर

'लग्न कर नाहीतर...'; रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन मुलीने संपवलं आयुष्य

Nashik Crime News : रस्त्यावरून जाणेही कठीण झालं होतं. तो सारखा तिच्यामागे लग्नासाठी लागला होता. रोड रोमिओच्या या जाचाला कंटाळून नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलंय.

'बरं झालं की ही घाण आमच्याकडून...', हात जोडत राऊतांचं विधान! संतापून म्हणाले, 'सडक्या विचारांची...'

Controversial Comment On Sindhudurga Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: शाळेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दुर्घटनाग्रस्त स्मारकाला भेट दिल्यानंतर केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले असून त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली असतानाच आता राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची रेल्वेगाडी धावणार, प्रवाशांना काय फायदा होणार?

Mumbai Central Railway Latest News: मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या लवकरच धावणार आहेत. यासाठी  फलाट विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. 

'या' पानांच्या सेवनानं पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत; तज्ज्ञांच्या मते हा Weight Loss चा उत्तम फॉर्म्युला

गणपती, नवरात्र आणि दिवाळी पाठोपाठ सण असल्याने आता प्रत्येकाला वाटतंय आपण उठून दिसावं म्हणून आहार आणि व्यायामावर लक्षकेंद्रित करत आहे. पण तरीही तुमचं वजन काही कमी होत नसेल तर पोटाची चरबी वितळवण्यासाठी आयुर्वैदात एक जबरदस्त फॉर्म्युला सांगण्यात आलाय. 

 

VIDEO: जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी साफ करतायत शौचालय, 'आजारी पडल्यास जबाबदार कोण?'

Beed Zilla Parishad School:  शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सफाई कर्मचाऱ्यांची काम करुन घेतली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

तुरूंगात कॉफीचा आनंद घेत सिगारेटचे झुरके घेणाऱ्या अभिनेत्याचा फोटो समोर आल्यानंतर मोठा निर्णय; आता...

Actor Got VIP Treatment In Prison : अभिनेत्याला तुरुंगात मिळाली VIP ट्रिटमेंट कॉफीचा आनंद ते सिगारेटचे झुरके... फोटो समोर येताच मोठा निर्णय