लग्नाआधी नवऱ्याचं वजन वाढलं म्हणून वर्षा उसगावकर यांनी...; तेव्हा जे घडलं ते अनपेक्षितच

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांनी कार्यक्रमातच केला मोठा खुलासा...

IPL 2025 : मुंबईचा हिरा लखनऊने फोडला, वर्ल्ड कप स्टार खेळाडू LSG च्या ताफ्यात!

Zaheer Khan joins lucknow super giants : आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी लखनऊ सुपर जायट्ंसने झहीर खान याची संघाच्या मेंटॉरपदी नियक्ती केली आहे. 

टी20 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, शिखर धवननंतर आणखी एका खेळाडूचा अलविदा

Dawid Malan Retirement : टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकालीय. आता दोन दिवसातच आणखी एका खेळाडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. 37 व्या वर्षी त्याने हा निर्णय घेतलाय. 

 

लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करू का? सुप्रीम कोर्टाने पुन्हा राज्य सरकारला सुनावलं, 'तुम्ही गंभीर...'

Supreme Court on Pune Land Aquisition: पुणे जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राज्य सरकार या प्रकरणी गंभीर नाही ही सध्याची परिस्थिती आहे. जर योग्य प्रकारे हे प्रकरण हाताळले नाही तर आम्ही अवमान याचिका दाखल करू शकतो अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. 

 

माजी BCCI सचिवांनी आठवड्याभरात संपवलं अष्टपैलू खेळाडूचं करिअर, आता SBI मध्ये करतोय काम; गांगुली-द्रविडसोबतही खेळला

BCCI: भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. दरवर्षी अनेक नवे चेहरे भारतीय संघात सामील होत असतात. पण यामधील काहींनाच यशाची चव चाखायला मिळते आणि त्यांचा प्रवास शेवटपर्यंत जातो. दरम्यान 24 वर्षांनी एका खेळाडूने बीसीसीआय सचिवांच्या एका निर्णयामुळे आपलं करिअर संपलं असा आरोप केला आहे. 

 

सगळं करुनही मुलांचा हट्टीपणा कमी होत नाही? पालकांनो नेमकं काय कराल?

Parenting Tips :  10 पालकांपैकी 7 पालक तरी मुलांच्या हट्टीपणाला कंटाळाले आहेत. मुलांसोबत नेमकं कसं वागायचं हेच त्यांना कळत नाही?

'ट्रॅफिकमध्ये अडकलोय, 500 रुपये असतील तर...'; 'CJI चंद्रचूड' यांचा मेसेज Viral

Did CJI DY Chandrachud Asks ₹500: देशातील सर्वोच्च न्यायालयामधील सर्वोच्च पदावर विराजमान असलेले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे न्यायालयातील खटल्यांमुळे चर्चेत असतात. मात्र सध्या ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेत. त्याचसंदर्भात...

कोण आहे हा आपटे? फरार झाला कसा? भर पावसात आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Sindudurga :  मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ज्याने पुतळा उभारला त्या आपटेला फरार होण्यास कोणी मदत केली असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.

Shivaji Maharaj Statue Collapse: शिल्पकाराची क्षमता ते उणीवा... शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत नेमकं काय चुकलं? इतिहासकार स्पष्टच बोलले...

मालवणमधील राजकोटवर उभारलेला महाराजांचा पुतळा कोसळला आणि महाराष्ट्रात सर्वत्र नाराजी पसरली. इतिहासप्रेमींपासून इतिहासकारांपर्यंत अनेकजण याविषयी आपली मतं व्यक्त करत आहेत. कोल्हापुरचे इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी प्रसंगी आक्षेप नोंदवले आहेत. काय आहेत त्यांचे आक्षेप?

कसा होता शिवरायांचा आहार? महाराजांनी इथंही पाळलेली शिस्त; ते शाकाहारी होते की मांसाहारी, पाहा...

Chhatrapati Shivaji Maharaj Diet : छत्रपती शिवाजी महाराज, हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य. स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे हे रयतेचे राजे आणि राजेंसंदर्भातील प्रत्येक गोष्ट, माहिती म्हणजे अनेकांसाठी प्रमाण.