Gold Silver Price Today: आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली की घट हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा
Vicky Kaushal Chhava Teaser : विकी कौशलनं नुकताच त्याच्या 'छावा' या चित्रपटाचा टीझर शेअर केला असून सगळीकडे त्याचीच चर्चा रंगली आहे.
Kolkata Doctor Rape Murder Case Update : कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणातील पीडितेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, तिचे डोके, दोन्ही गाल, ओठ, नाक, उजवा जबडा, हनुवटी, मान, डावा हात, खांदा, गुडघा, घोटा आणि खाजगी भागांवर जखमाच जखमा आळढल्या आहेत. या जखमा तिच्या मृत्यूपूर्वी झाल्याच समोर आलंय.
Aishwarya Rai Salman Khan : तर शाहरुख खानच्या जागी ऐश्वर्याच्या भावाच्या भूमिकेत दिसला असता सलमान खान...
Narali Purnima 2024 Importance in Marathi: नारळी पौर्णिमा आणि समुद्राचे नाते काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचबद्दल आज जाणून घेऊया.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिल्यानंतर भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट मायदेशात परती. विमानातळाबाहेर येताच तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर पैशांची बरसात झाली आहे. तिला बक्षीस रक्कम म्हणून 16 कोटी मिळाले असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय.
Arshad Warsi Comment on Prabhas Look From Kalki Movie : अरशद वारसीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'कल्कि' या चित्रपटातील प्रभासच्या भूमिकेवर वक्तव्य केलं आहे.
Pune Rikshaw Offer: पुणेकर भावांनी नेहमीप्रमाणे आपलं वेगळेपण जपलंय. त्यांनी रक्षाबंधन निमित्त बहिणींना आगळ वेगळं गिफ्ट दिलंय.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल गेल्या काही दिवसांपासून विलंबाने धावत आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Union Minister Wife Dies of Dengue: त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर मुख्यमंत्र्यांसहीत राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली.