बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 81 वर्षांचे असताना आजही त्याच ऊर्जैने, उमेदीने काम करतात. अनेकांनी त्यांना आता कामातून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. पण ते मात्र नेहमी नकार देतात.
Raksha Bandhan 2024 : भावाच्या मनगटावरील राखी सुटू नये म्हणून बहीण राखी बांधताना विशेष लक्ष देते. ती राखीला दोन तीन गाठी मारते जेणे करुन राखी निघू नये. पण ज्योतिषचार्य पंडित आनंद पिंपळकर सांगतात की, राखी बांधताना 3 गाठी बांधाव्यात.
Salman Khan And Bhagyashree Maine Pyaar Kiya Rerelease : सलमान खान आणि भाग्यश्रीची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार...
अंबानी कुटुंबियांनी कायमच चर्चेत असतं. त्यातील मुकेश अंबानी आणि त्यांच कुटुंब चर्चेत कायमच अग्रस्थानी असतात. संपूर्ण एशिया आणि भारतात सर्वाधिक श्रीमंत असलेलं असं हे कुटुंब. पण या कुटुंबातील लेकी मात्र कायमच लाइमलाइटपासून दूर असतात. अशाच आहेत नीता कोठारी.
Jasprit Bumrah on Virat Rohit: भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वावर भाष्य केलं आहे. यावेळी त्याने विराट कोहली आज कर्णधारपदी नसला तरी लीडर आहे असं म्हटलं आहे.
इंटरनॅशनल क्रिकेट पासून ते लोकल टूर्नामेंटपर्यंतच्या सामन्यात विकेट घेतल्यावर किंवा शतक तसेच अर्धशतक लगावल्यावर खेळाडू आपापल्या स्टाईलने सेलिब्रेशन करताना दिसतात.
Rahul Kanal Responsibility in Shivsena: राहुल कनाल हे आदित्य ठाकरेंच्या युवासेना कार्यकरीमध्ये होते. आता शिंदे गटात त्यांना मोठी जबाबदारी मिळाली आहे.
West Bengal Doctor Rape And Murder Case: 31 वर्षीय महिला डॉक्टरवर बलात्कार करुन निघ्रृणपणे तिची हत्या करण्यात आल्याचं प्रकरण समोर आल्यापासून देशभरामध्ये संताप व्यक्त होत आहे.
Kolkata Doctor Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार - हत्येसंदर्भात दररोज नवं नवे खुलासा होत आहेत. सीबीआयच्या सूत्राने असा दावा केलाय की, हॉस्पिटलमध्ये मानवी अवयव तस्करी शिवाय S*x - ड्रग रॅकेट चालू आहे. त्यामुळे घटना सामान्य वाटावी म्हणून महिला डॉक्टरचा बलात्कार करण्यात आला होता.
Bharti Singh Hide Pregancy News From Family : या कारणामुळे भारती सिंगनं कुटुंबापासून लपवली होती Good News