मी जिथे लहानाचा मोठा झालो तिथे खेळाडूंना म्हशींचा सन्मान करताना तसंच तूपाचं सेवन करताना पाहिलं आहे असं नीरज चोप्रा म्हणाला आहे.
Rhea Chakraborty Bike Ride With Billionaire Boyfriend : रिया चक्रवर्तीचा आणि तिच्या अब्जाधीश बॉयफ्रेंडचा व्हिडीओ पाहिल्यानंतर या गोष्टीवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
Bollywood Actress After Kolkata Rape Case : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं कोलकाताच्या बलात्कार प्रकरणानंतर सोशल शेअर केला बालपनीचा धक्कादायक अनुभव...
Independence Day Viral Video : हे दोन्ही व्हिडीओ पाहून त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? याचा तुम्हाला अंदाज लावता येईल.
Daler Mehndi Birthday : या गायकाचे गाणी लागली प्रत्येक जण थरकतं. प्रसिद्ध पॉप सिंगर होण्यासाठी त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. आम्ही बोलत आहोत, दलेर मेहंदी यांच्याबदद्ल, त्यांच्या आज वाढदिवस आहे.
Aniruddhacharya Maharaj In Bigg Boss 18 : सलमान खानच्या 'बिग बॉस 18' मध्ये दिसणार आध्यात्मिक बाबा अनिरुद्धाचार्य...
Ajit Pawar Black Flags By BJP: अजित पवारांच्या आजच्या बैठकी आणि दौऱ्यावर यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या गटाने बहिष्कार टाकलेला असतानाच आता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.
UPSC Lateral Entry Notification 2024: यूपीएससीने पुन्हा एकदा लेटरल एन्ट्री नोटिफिकेशन जारी केले आहे.
Horoscope 18 August 2024 : पैशाशी संबंधित आश्वासने घाईघाईने देऊ नका, शिवाय आज चुकूनही उधार देऊ नका, अन्यथा पैसे नक्कीच बुडण्याची भीती आहे.
Western Railway TC Attacked: प्रवाशांनी केलेल्या मारहाणीमध्ये या टीसीच्या हाताला दुखापत झाली असून त्याचं शर्टही या प्रवाशांनी मारहाणीमध्ये फाडलं. तरीही या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आलेली नाही. यामागील कारण जाणून घ्या