दिव्या शेठवर दु:खाचा डोंगर कोसळले होते. अभिनेत्रीने तिची 24 वर्षांची मुलगी मिहिका शाह कायमची गमावली. तिच्या मृत्यूची माहिती मिहिकाची आई आणि अभिनेत्री दिव्या सेठ हिने स्वतः सोशल मीडियावर दिली. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
Raut vs Raut: महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) वेध लागले असताना महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जागावाटपावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यातच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरुन मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसत आहे.
Kangana Ranaut on Bollywood Parties : कंगना रणौतनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडच्या पार्ट्यांविषयी सांगितलं आहे.
आयसीसीने मलेशियाला होणाऱ्या आगामी अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप 2025 ची घोषणा केली आहे.
रणवीर शौरीने (Ranvir Shorey) एका मलुाखतीत पूजा भट्टसह (Pooja Bhatt) आपला ब्रेकअप का झाला याचा खुलासा केला आहे. त्याने पूजा भट्टचे वडील महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांना जबाबदार धरलं आहे. त्यांनी आमच्याविरोधात मीडियामध्ये खोट्या बातम्या पेरल्या तसंच तिच्या भावाने छळ केला असा आरोप केला आहे.
जगभरात रक्षाबंधन हा सण उत्साहाने साजरा केला जातो. पण आजही अनेक अशी भावंड असतील जे एकमेकांपासून काही कारणाने दुरावली असतील. अशावेळी चाणक्य नीतिमध्ये आर्य चाणक्य यांनी सांगितलंय, भावा-बहिणीचं नातं टिकवण्या मागचं गुपितं.
Weekly Tarot Horoscope Prediction 19 to 25 august 2024 in Marathi : श्रावणाचा हा तिसरा आठवड्यात त्रिग्रही राजयोग निर्माण होणार आहे. शुक्र, बुध आणि सूर्य यांचा सिंह राशीत मिलन होणार आहे. याचा फायदा 4 राशीच्या लोकांना होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने आपण दोन महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले.
Ajit Pawar On Loksabha Result: लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो, लय वंगाळ वाटतंय, असे अजित पवार म्हणाले.
Mohanlal Health Update: साऊथचे सुपरस्टार मोहनलाल यांची प्रकृती अचानक खालावली आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाने अधिकृत निवेदनही जारी केले आहे, जिथे त्यांच्या तब्बेतीची माहिती दिली आहे. मोहनलाल यांचे चाहते या बातमीने थोडे घाबरले आहेत.