भारताचा विकटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा विकेटकिपिंग सोडून बॉलिंग करताना दिसल्याने सध्या सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.
25th August Sangli Bandh: सर्व नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येत या गोष्टीची निषेध व्यक्त केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्रामध्ये बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Raksha Bandhan Bank Holiday: कोणत्या राज्यात बँकांना सुट्टी आहे? कोणत्या राज्यात नाही? जाणून घेऊया.
Tejaswini Pandit Zee studios Nadiadwala Grandson Entertainment's Marathi Movie : तेजस्विनी पंडित आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार, याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती.
Maharashtra's First Blind Govinda Pathak : महाराष्ट्रातील पहिलं दृष्टीहीन गोविंदा पथक... दहीहंडीला रचणार नवा विक्रम
Shivneri Bus Pune to Mumbai : पुण्याला शिवनेरी पकडायची असेल तर आपण दादर गाठतो. दादर ब्रीजखाली मुंबई-पुणे एसटी स्टॅण्ड आहे. पण हे स्टॅण्ड बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने एसटी महामंडळाला नोटीस पाठवली आहे. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलंय.
Sambhaji Bhide Sangli Press Conference: प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना संभाजी भिडेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं यामध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.
अजित पवारांच्या (Ajit Pawar) जनसन्मान यात्रेत (Jansanman Yatra) भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके (Asha Buchke) यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी सुरू केली. यानंतर राष्ट्रवादी नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Rajkummar Rao's Reaction Over Shraddha Kapoor : राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या त्या व्हिडीओनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष तर चर्चा मात्र राजकुमार रावची...
Ajit Pawar Shown Black Flags: जुन्नरमध्ये अजित पवारांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.