मनू भाकरला रक्षाबंधनला मिळालं खास गिफ्ट, स्वतः शेअर केला फोटो, पाहून तुम्हीही हसणं रोखू शकणार नाही

मनू भाकर आणि तिचा भाऊ अखिलने त्यांच्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी भाऊ अखिलने दिलेल्या गिफ्टचा फोटो मनूने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.

धक्कादायक ! कळवा महापालिका रुग्णालय परिसरात अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग

Thane : ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापिलाक रुग्णालय परिसरात एका अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला अवघ्या दोन तासात अटक करत बेड्या ठोकल्या आहेत. 

राखी कधी काढायची? त्या राखीचं नेमकं काय कराल? ज्योतिष शास्त्रानुसार असे आहेत नियम-अटी

रक्षाबंधन झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण राखी गणपती विसर्जनासोबत पाण्यात विसर्जित करतात. पण राखी नेमकी कधी काढायची? याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगत.

विनेश फोगाट केस का हरली? क्रीडा लवादाने सांगितलं कारण... म्हणून पदक देता आलं नाही

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला 100 ग्रॅम वजन वाढल्याने अपात्र ठरवण्यात आलं होतं. विनेशने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. पण वजनामुळे तिला पदक गमवावं लागलं. या विरोधात तीने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती.

 

'तुला अक्कलच नाही..' मुलांना ओरडणं म्हणजे Parenting नाही; पालक नेमकं कुठे चुकतात?

प्रत्येक पालक आपल्या मुलांचे चांगले संगोपन करण्याचा प्रयत्न करतात, परंतु कधीकधी आपल्या मुलांना योग्य गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करताना, आपण नकळत त्यांचे नुकसान करू शकता. मुलांच्या चुका झाल्यावर त्यांना वारंवार ओरडल्याने त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. याची माहिती प्रत्येक पालकाला असायला हवी. 

मायग्रेनने हैराण झालात, घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

एकदा मायग्रेनचा त्रास झाला की, त्याचा तुम्हाला खूप त्रास होतो. या समस्येमुळे काही दिवस सतत डोकेदुखी किंवा तीव्र डोकेदुखी होऊ शकते. मायग्रेनचे दुखणे कमी करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय उपयुक्त ठरू शकतात.

Chia Seeds: चिया सीड्स 100 टक्के हेल्दी नाहीत! सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

चिया सीड्स हे संपूर्णपणे हेल्दी नसून त्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा आहेत. तेव्हा चिया सीड्सच्या सेवनाने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेऊयात. 

काँग्रेस आमदाराला गुलाबी भुरळ, मुंबईत अजित पवारांच्या रॅलीचं जोरदार स्वागत

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचं मुंबईत जोरदार स्वागत केलंय. या स्वागतात एका काँग्रेस आमदाराचाही समावेश होता. या काँग्रेसच्या आमदाराला गुलाबी रंगाची भुरळ पडल्याची चर्चा आहे

गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?

अहमदनगर जिल्हा न्यायालयात आज आदेशानुसार गौतमी पाटील हजर राहिली. अटी-शर्तींच्या आधारावर गौतमीला जामीन मंजूर केला आहे. 

नोकरी करत पगारापेक्षा जास्त कमावण्याचे 3 मार्ग; कंपनीही रोखू शकणार नाही, उलट HR कौतुक करेल

नोकरदार वर्गाला कधीही आपला पगार पुरत नाही. आपल्या गरजा पूर्ण करताना पगार नेहमीच कमी पडत असतो. प्रत्येकाची पगारापेक्षा जास्त कमावण्याची इच्छा असते, मात्र दुसरा व्यवसाय किंवा इतर काम करण्याची परवानगी नसल्याने ते शक्य होत नाही.