Maharashtra Police Bharti 2024 : आताच लागा तयारीला. मागील दोन वर्षांमध्ये जवळपास 35 हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता राज्यात पुन्हा डिसेंबरमध्ये पोलीस भरती होणार आहे.
20 August 2024 Panchang : आज श्रावण महिन्यातील मंगळगौर पूजा आहे. तर पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Western Railway TC Beaten: मुंबईतील चर्चगेटहून विरारला जाणाऱ्या एसी लोकल ट्रेनमधील टीसी आणि प्रवाशात तुफान राडा प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे.
Monkeypox Virus: देशभरात पुन्हा एकदा कोरोनासम परिस्थिती उदभवली असून, या परिस्थितीमागचं कारण ठरत आहे तो म्हणजे मंकीपॉक्स संसर्ग.
Kolkata Rape Case Sanjay Rathod Mention: "ममता सरकारविरोधात बलात्कार व हत्येचे प्रकरण पेटवून त्यांचे राज्य बदनाम केले जात आहे. कोलकात्यासारखी प्रकरणे गेल्या महिनाभरात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत घडली आहेत," असंही म्हटलं आहे.
Kalyan Crime News: कल्याण येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शौचालयात गेलेल्या एका 28 वर्षीय व्यक्तीवर अॅसिड हल्ला करण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस दमदार कमबॅक करताना दिसणार आहे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Kolkata Rape And Murder Case: "मणिपूरमध्ये अनेक महिलांची भररस्त्यावर नग्न धिंड काढली गेली, त्यांच्यावर बलात्कार करण्यात आले, गोळ्या घालून हत्या केल्या गेल्या. तरीही केंद्रीय गृह मंत्रालय, सीबीआय व सर्वोच्च न्यायालयाने चकार शब्द काढला नाही."
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मनू भाकर आणि तिचा भाऊ अखिलने त्यांच्या घरी रक्षाबंधन साजरं केलं. यावेळी भाऊ अखिलने दिलेल्या गिफ्टचा फोटो मनूने सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल होत आहे.