6,6,6,1nb,6, 0,1nb,7nb,6,6...; मैदानात फलंदाजाचं वादळ, ओव्हरमध्ये ठोकल्या 39 धावा; मोडला युवराजचा 17 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

सामोआच्या डॅरियस व्हिसरने (Samoa's Darius Visser) वानुआतुविरुद्धच्या सामन्यात 39 धावा देऊन एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा पुरुषांचा T20I विश्वविक्रम मोडीत काढला.

 

Badlapur School Case: 'अगदी भाजपाचा कार्यकर्ता असला तरी...'; बदलापूर प्रकरणावर ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

Uddhav Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: 'मातोश्री' येथे पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी शक्ती विधेयकाचा उल्लेख करत बदलापूर अत्याचार प्रकरणावर भाष्य केलं आहे.

Badlapur School Case: 'बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे...'; आदित्य ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे मागणी

Aaditya Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: आज सकाळपासूनच बदलापूर बंदची हात देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये बदलापूरमध्ये रेल रोको केल्याने रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिप, अमेरिकेच्या विद्यापीठासोबत महत्वाचा करार

Mumbai University Associate Degree in Chemistry:   मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात झालेल्या करारानुसार मुंबई विद्यापीठात प्रत्यक्षात सह पदवीच्या शिक्षणाला सुरुवात झाली आहे

वरुण धवनला खरंच मुली आवडत नाहीत? श्रद्धा कपूरने सांगितला जुना किस्सा

Varun Dhwan Does not Like Women : श्रद्धा कपूरनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.

साजूक तुपात अन्न शिजवणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? काय सांगतात तज्ज्ञ?

Ghee for Cooking : आयुर्वैदात साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. यात हेल्दी फॅट असतात. अशात जर आपण दररोज साजूक तुपात अन्न शिजवल्यास फायदा मिळतो की नुकसान, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात. 

Badlapur Case : 'या' लक्षणांवरुन ओळखा मुलांसोबत काही वाईट घडतंय का?

बदलापूर येथे 3 वर्षांच्या दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाने आज बदलापूरमध्ये रेल्वे ठप्प करण्यात आली आहे. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांमध्ये शारीरिक-मानसिक बदल काय होतात? हे समजून घेणे गरजेचे आहे. 

Health : 6 महिन्यांत मधुमेह 8.5% वरून 6.2% पर्यंत HbA1c कमी करणे किती सोपे आहे?

आजच्या घराघरात मधुमेहाचा सावळा पसरलाय. तुमच्या घरातही असणार नाही याची खात्री नाही. मधुमेह हा असाध्य रोग आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवणं, हेच अत्यंत महत्त्वाचे आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये ठेवणार तक्रार पेटी, बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय

Badlapur School Crime:  राज्यातील शाळांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

AC लोकलमध्ये TC ला मारहाण करणाऱ्या अनिकेत भोसलेच्या जीवाला धोका? म्हणाला, 'परराज्यातून...'

Mumbai AC Local News Life In Danger: 15 ऑगस्ट रोजी घडलेल्या या प्रकरणामध्ये दिवसोंदिवस वेगवेगळे फाटे फुटत असतानाच आता या प्रकरणामध्ये टीसीला मारहाणाऱ्या प्रवाशाने खळबजनक दावा केला आहे.