भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगने (Yuvraj Singh) 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिके़टमधून निवृत्तीची घोषणा केली.
Pune Porsche Accident: पुणे पोर्श अपघात प्रकरणात एक मोठी घडामोड समोर येत आहे. या प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.
Pune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संपूर्ण पुणे शहरातील पाणीपुरवठा एका दिवसासाठी बंद राहणार आहे.
Tamilnadu Sexual Abuse: तामिळनाडूच्या कृष्णगिरीमध्ये एका एनसीसी कॅम्पमध्ये 13 मुलींना नको त्या घटनेचा सामना करावा लागला.
Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत असलेल्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Badlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत चार वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचा-यानं अत्याचार केले होते. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत.
Supreme Court on Kolkata Case: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं मंगळवारी कोलकाता येथील आरजी कर वैद्यकिय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सरकारची कानउघडणी केली.
Priyanka Chopra and Adinath Kothare : प्रियांका चोप्रा आणि कोठारे कुटुंब 'या' मराठमोळ्या चित्रपटासाठी आलं एकत्र
Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये आज हजारो नागरीक रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. रिक्षांपासून ते रेल्वेपर्यंत सारं काही बंद करत आंदोलक रस्त्यावर उतरलेत.
Gold Price Today: सोनं खरेदीचा विचार करताय तर आज जाणून घ्या किती आहेत सोनं-चांदीचे दर