वामिका - अकाय कोहलीचं पहिलं रक्षाबंधन, अनुष्काने शेअर केला क्यूट फोटो

अनुष्काने मुलांच्या पहिल्या रक्षाबंधनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्याच्यावर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत. 

Badlapur Case:तुमच्या मुलासोबत काही वाईट घडलं तर काय कराल? एक्सपर्टकडून जाणून घ्या

School Child Protection Policy: मुलांचा संपर्क शाळा, संस्था, हॉस्पीटलमध्ये येतो. तिथे कायदे आणि बालसंरक्षण धोरणाची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. 

Badlapur School Crime: पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा संताप, म्हणाले 'हा कुठला हलगर्जीपणा...'

Raj Thackeray On Badlapur School Sexual Assault Case: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूरमधील लैंगिक अत्याचारावर संताप व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांना हा मुद्दा धरुन लावण्यात सांगितलं आहे. 

 

Mpox Symptoms : 7 लक्षणांसह शरीर आतून पोखरतो Mpox, 570 लोकांनी गमावला जीव, बचावासाठी एकच उपाय

Mpox Infection : मंकीपॉक्स एक जीवघेणा आजार आहे. WHO ने भारताला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एमपॉक्सची परिस्थिती ही कोविडपेक्षा अधिक भयंकर आहे. ही दुसरी महामारी असल्याच म्हटलं जात आहे. 

बदलापूर बंदचं आवाहन होताना गृहविभागाचं लक्ष नव्हतं का? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले 'काही गोष्टी...'

Devendra Fadnavis On Badlapur School Sexual Assault Case: बदलापूरमध्ये शालेय मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं आहे. 

 

Janmashtami 2024 : श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? यंदा फक्त 45 मिनिटांचा शुभ मुहूर्त; 'असे' करा जन्माष्टमी व्रत

Janmashtami 2024 Date :  श्रीकृष्ण म्हणजे विरपुरुषांचा कौस्तुभमनी, यशस्वी, मुत्सद्दी, विजयी योद्धा, धर्मसाम्राज्याचा उत्पादक, धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल - भक्ताभिमानी, ज्ञानियांची - जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरु. या बाळकृष्णाची जन्माष्टमी म्हणजेच गोकुळ अष्टमी कधी आहे जाणून घ्या. 

एम एस धोनीचा देसी अंदाज, मित्रांसोबत ढाब्यावर मोकळ्या आकाशाखाली केली पार्टी Photo

सध्या धोनीचा त्याच्या मित्रांसोबत पार्टी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात धोनी आपल्या काही मित्रमंडळींसोबत मोकळ्या आकाशाखाली एका साध्या ढाब्यावर पार्टी करताना दिसतोय. 

BSA Gold Star vs Royal Enfield Interceptor: गोल्डस्टार की इंटरसेप्टर? कोणती बाईक खरेदी करणं ठरेल उत्तम डील?

BSA Gold Star vs Royal Enfield Interceptor: क्लासिक लूकमध्ये दिसणारी गोल्डस्टार की इंटरसेप्टपर? कोणती बाईक खिशालाही परवडणार? 

 

श्री श्री रवीशंकर यांना सुनील ग्रोव्हरने असं काय विचारलं, कपिल शर्माला हसू आवरलंच नाही!

Sunil Grover Sri Sri Ravi Shankar : सुनील ग्रोव्हरनं आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्याशी चर्चा करत असताना त्यांना असा काही प्रश्न विचारला आहे की त्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

6,6,6,1nb,6, 0,1nb,7nb,6,6...; मैदानात फलंदाजाचं वादळ, ओव्हरमध्ये ठोकल्या 39 धावा; मोडला युवराजचा 17 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

सामोआच्या डॅरियस व्हिसरने (Samoa's Darius Visser) वानुआतुविरुद्धच्या सामन्यात 39 धावा देऊन एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा पुरुषांचा T20I विश्वविक्रम मोडीत काढला.