burj khalifa

बुर्ज खलिफा कुणाच्या नावावर आहे? जगातील सगळ्यात उंच इमारतीच्या मालकाचे नाव जाणून शॉक व्हाल

World Tallest Building : जगातील सगळ्यात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाचा मालक होण आहे. जाणून घेऊया बुर्ज खलिफाबाबत सर्व माहिती. 

Jan 12, 2025, 06:52 PM IST

₹ 166000000000000 खर्च करुन बांधलाय 'जगातील सर्वात मोठा मॉल'; यासमोर बुर्ज खलिफाही फिका!

World Biggest Mall: या मॉलचा आकार पाहूनच तुम्हाला भरेल धडकी.

Sep 9, 2024, 12:54 PM IST

माउंट एव्हरेस्ट नाही तर समुद्राखाली दडलाय पृथ्वीवरचा सर्वात उंच पर्वत; बुर्ज खलिफा ठेंगणा दिसेल

आकाशाचे टोक आणि समुद्राचा तळ कुणुही गाठू शकलेले नाही. ज्याप्रमाणे अंतराळ अनेक रहस्यांनी भरलेले आहे त्याच प्रमाणे समुद्राच्या तळाशी देखील अनेक रहस्य दडलेली आहेत. संशोधक या रहस्यांचा शोध घेत आहेत. या संशोधनदरम्यान संशोधकांनी समुद्राखाली सर्वात उंच पर्वत शोधला आहे. 

Aug 14, 2024, 11:02 PM IST

जगातील सर्वात उंच बुर्ज खलीफाच्या टोकावरुन कसा दिसतो नजारा? पहिल्यांदाच Video समोर

Burj Khalifa Viral Video : जगातील सर्वात उंच इमारत म्हणून दुबईमधल्या बुर्ज खलीफा इमारतीची गणना होते. आता पर्यंत बुर्ज खलीफाचे अनेक फोटो, व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण बुर्ज खलीफाच्या शेवटच्या मजल्यावरुन खालचा नजारा कसा दिसतो याचा पहिल्यांदाच व्हिडिओ समोर आला आहे. 

Aug 7, 2024, 08:12 PM IST

बुर्ज खलिफाही मागे पडेल, 'ही' आहेत जगातील 6 महागडी हॉटेल्स

जगात महागड्या आणि आलिशान हॉटेल्सची काही कमी नाही. अशा ठिकाणी राहणं हे अनेकांचं स्वप्न असतं. तुम्हीही भविष्यात अशा महागड्या हॉटेलमध्ये राहण्याचं स्वप्न पाहत असाल तर या 6 महागड्या हॉटेल्सवर एकदा नक्की एक नजर टाका.

May 25, 2024, 06:37 PM IST

दुबईतील बुर्ज खलिफावर झळकला रामाचा फोटो? काय आहे सत्य

सोशल मीडियावर अनेकांनी फोटो शेअर केल्यानंतर लगेच त्यावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला. यामधील काहींनी हा फोटो खरा आहे का अशी शंकाही व्यक्त केली. 

 

Jan 23, 2024, 04:06 PM IST

बुर्ज खलिफावर एक फोटो दाखवण्यासाठी शाहरुख किती पैसा मोजतो?

Burj Khalifa : तब्बल 14 वर्ष उलटूनही जगातील सर्वात उंच इमारत असण्याचा मान बुर्ज खलिफाकडे असून, या इमारतीबद्दलची रंजक माहिती तुम्ही जाणून घ्या. 

Jan 4, 2024, 09:41 AM IST

16650 कोटींची कंपनी 75 रुपयांना विकली! एका Tweet मुळे रातोरात कंगाल झाला भारतीय उद्योजक

Rs 16000 Crore Company Sold For Rs 74: बुर्ज खलिफामधील 2 संपूर्ण मजले, खासगी जेट, दुबईमध्ये अनेक ठिकाणी संपत्ती एवढी श्रीमंती एका क्षणात संपली

Oct 4, 2023, 01:40 PM IST

बुर्ज खलिफाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जाण्यास का आहे मनाई? जाणून घ्या खरं कारण

Dubai Burj Khalifa Top Floor: जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफाबाबत अनेकांना उत्सुकता असते. जगभरातून लाखो पर्यटक इथे भेट देण्यासाठी येतात. याबाबत एक रंजक माहिती जाणून घ्या

Sep 19, 2023, 09:06 AM IST

रविवारी काही पण होवू शकते; पृथ्वी जवळून बुर्ज खलिफाएवढा मोठा लघुग्रह जाणार

रविवारचा दिवस हा संपूर्ण जगासाठी धोक्याचा ठरु शकतो. हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत आहे. नासानं या लघुग्रहांबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

Jun 10, 2023, 11:01 PM IST

जय भवानी, जय शिवाजी...! बुर्ज खलिफा परिसरात छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना

जय भवानी, जय शिवाजी...या जयघोषणेने जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा परिसरही दुमदुमला. 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्या अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 

Jun 7, 2023, 01:37 PM IST

भारतात वाद, दुबईत थाट! शाहरुचा 'पठाण' थेट बुर्ज खलिफावर

मोठ्या ब्रेकनंतर बॉलीवूडच्या 'बादशाहला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

Jan 14, 2023, 07:30 PM IST