'झी २४ तास'ची साद : मरावे परी अवयवरुपी उरावे!
राज्य सरकारच्या सकारात्मक योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा 'झी २४ तास' नेहमीच एक पाऊल पुढे असते. यंदा गणेशोत्सावा निमित्त राज्यात महा-अवयदानाची मोहीम सुरू करण्यात येतेय.
Aug 24, 2017, 12:32 PM ISTमुंबई । जैन मुनींमुळे शिवसेना-भाजपची ऎकमेकांवर टीकेची झोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 07:54 PM ISTमाजी मुख्यमंत्र्यांची 'दादागिरी' सोशल मीडियावर वायरल
सत्ता गेल्यानंतरही अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्यांची सत्तेची धुंदी उतरलेली दिसत नाही. याचंच एक उदाहरण उत्तरप्रदेशच्या एका टोल नाक्यावर पाहायला मिळालं.
Aug 10, 2017, 09:07 PM ISTमुस्लिमांच्या घरात तुळस लावण्यासाठी आरएसएसचं अभियान
पवित्र कुराणमध्ये उल्लेख करण्यात आलेलं 'रेहान'चं झाड म्हणजेच 'तुळस' असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे. यामुळे, 'जन्नत'चं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रेहान'ची हकिगत मुस्लिम समाजासमोर मांडण्याचं एक अभियानच आरएसएसनं हाती घेतलंय.
Jul 25, 2017, 01:06 PM ISTपुणे : 'संघर्षाला हवी साथ'ला उत्तम प्रतिसाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:34 PM ISTध्येयवेड्यांची पर्यावरण रक्षणासाठी पायी फिरण्याची मोहीम
ध्येयवेड्यांची पर्यावरण रक्षणासाठी पायी फिरण्याची मोहीम
Jul 5, 2017, 09:26 PM ISTअनधिकृत फेरीवाल्यांविरोधात डोंबिवलीतही मोहीम
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात ठाण्यापाठोपाठ आता डोंबिवलीतही मोहीम उघडण्यात आली आहे. मात्र ही मोहीम महापालिकेच्या अधिका-यांनी नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेनंच उघडली आहे.
May 15, 2017, 08:11 PM ISTट्वीटरवर आज #सालादानवे हॅशटॅग मोहिम
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शहरात कामाला आलेली शेतकऱ्यांची मुलं एकवटली आहेत.
May 11, 2017, 05:30 PM ISTकाँग्रेसच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी अभिनेता रितेश देशमुख मैदानात उतरलाय.
Apr 17, 2017, 11:23 AM ISTनवी दिल्ली - बेटी बचाव, बेटी पढाओ आणि जल बचाओ आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 14, 2017, 06:53 PM ISTमुलगी झाली...अभिनंदन! हराळ कुटुंबाचं 'बेटी बचाव' अभियान
मुलगी झाली...अभिनंदन! हराळ कुटुंबाचं 'बेटी बचाव' अभियान
Mar 15, 2017, 08:55 PM ISTयूपीत प्रचाराच्या तोफा थंडावल्या, ८ तारखेला शेवटच्या टप्प्याचं मतदान
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.
Mar 6, 2017, 09:00 PM ISTविरुच्या ट्विटनंतर गुरमेहरची आंदोलनातून माघार
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली दिल्ली युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी गुरमेहर कौर हिनं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरुद्ध छेडलेल्या आंदोलनातून स्वत:ला वेगळं केलंय.
Feb 28, 2017, 11:45 AM ISTप्रचाराच्या तोफा थंडावल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 19, 2017, 07:05 PM IST