Horoscope : मेष, मकर आणि मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस बुधादित्य योगासह लाभदायी
आज, सोमवार, 27 जानेवारी रोजी, चंद्र उत्तराषाढा नक्षत्रातून दिवसरात्र धनु राशीत भ्रमण करत आहे. चंद्राच्या या संक्रमणामुळे आज शुभ योग तयार होत आहे, तर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होत आहे.
Jan 27, 2025, 07:12 AM ISTHoroscope : आज व्याघ्र योगाचा 12 राशींवर कसा परिणाम होईल? 26 जानेवारीला कुणाच नशिब फळफळणार?
Horoscope Today : 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल. 76 व्या प्रजासत्ताक दिनी कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार स्वातंत्र्य?
Jan 26, 2025, 06:49 AM ISTकिचनमधल्या 'या' गोष्टींच्या वापराने होऊ शकतो कॅन्सरचा धोका,आजपासूनच त्या टाळा!
किचनमध्ये असलेल्या या 5 गोष्टींचा वापर केल्यास होऊ शकतो कॅन्सरचा धोका आहे त्यामुळे आजपासूनच त्याचा वापर टाळा.
Jan 25, 2025, 01:08 PM IST
Horoscope : जोडीदारासोबत वेळ घालवाल; मिथुन आणि सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास
हिंदू कॅलेंडरनुसार, शनिवार २५ जानेवारी हा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत असेल. चंद्र राशीनुसार शनिवारी दिवस कसा असेल? मेष राशीपासून मीन राशीपर्यंतच्या सर्व १२ राशींचे कुंडली जाणून घेऊया.
Jan 25, 2025, 06:56 AM ISTHoroscope : मिथुन, सिंह आणि तूळ राशीच्या लोकांसाठी आज सुनफा योग ठरेल महत्त्वाचा; लाभ आणि उन्नती
आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? शुक्रवारी 4 राशींना होणार अतिशय लाभ
Jan 24, 2025, 06:36 AM ISTकुंभ राशीची अपूर्ण कामे पूर्ण होतील, वाचा मेष ते मीन 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Daily Horoscope: 23 जानेवारी गुरुवारी चंद्र तुळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळं विशाखा नक्षत्र आणि गंड योग निर्माण होत आहे. आज मेष ते मीन राशीपर्यंतच्या 12 राशींचे भविष्य कसे असेल जाणून घेऊया.
Jan 23, 2025, 07:15 AM IST
Horoscope : 'या' राशीच्या लोकांच्या घरी राहणार आनंदाच वातावरण; पूर्ण होतील काम
कसा असेल आजचा 22 जानेवारी 2025 चा बुधवार. 12 राशींपैकी कोणत्या राशींसाठी असणार लाभदायक.
Jan 22, 2025, 06:56 AM ISTHoroscope : मंगळवारी स्वाती नक्षत्रात बनला द्विपुषकर योग, वृषभसह 5 राशींवर राहिल हनुमंताची कृपा
मंगळवार 21 जानेवारी रोजी स्वाती नक्षत्रात द्विपुषकर योगाचा शुभ संयोग आहे. या दिवशी 5 राशींवर राहिल परमेश्वराची विशेष कृपा. पैसे आणि आर्थिक बाबींमध्ये यश प्राप्त होईल.
Jan 21, 2025, 06:55 AM ISTसावधान! तुमच्या किचनमधील एअर फ्रायर कॅन्सरचा एजंट?
Air fryer Causes Cancer: एअर फ्रायरमध्ये जेवण बनवल्याने कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Jan 20, 2025, 09:54 PM ISTवृषभसह 'या' राशींचे भाग्य उजळेल; रखडलेली काम पूर्ण होणार, धनलाभ होणार, वाचा आजचे राशीभविष्य
Today Horoscope 20 January 2025: सोमवारी तुमचा दिवस कसा असेल? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Jan 20, 2025, 08:05 AM ISTHoroscope : शनिवारी शश राजयोगाचा 5 राशीच्या लोकांवर राहील आशिर्वाद; काय आहे 12 राशींचं भविष्य
शनिवार, 18 जानेवारी रोजी, शशा योगाच्या शुभ संयोगाने, वृषभ आणि सिंह राशीसह 5 राशींवर शनिदेवाची विशेष कृपा असेल.
Jan 18, 2025, 07:17 AM ISTHoroscope : 17 जानेवारीला सौभाग्य योग लक्ष्मी गणेशाची राहिल कृपा, मेषसह 5 राशींसाठी संकष्टी चतुर्थी खास
शुक्रवार, 17 जानेवारी रोजी शुक्र आणि शनि कुंभ राशीत एकत्र भ्रमण करतील. शुक्र आणि शनि सिंह राशीत चंद्राच्या हालचालीकडे पाहतील आणि शुक्रवारचे नक्षत्रे सूचित करतात की, चंद्राच्या या संक्रमणामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनाफ योग आणि सौभाग्य योग देखील तयार होतील.
Jan 16, 2025, 06:03 PM ISTHoroscope : 5 राशीच्या लोकांच नशिब जमकणार; मिळू शकते गोड बातमी
गुरुवारचा दिवस म्हणजे 16 जानेवारीचा दिवस 12 राशींसाठी कसा असणार आहे. जाणून घ्या भविष्यातून
Jan 15, 2025, 06:13 PM ISTHoroscope : किंक्रांत कोणत्या राशीवर पडणार भारी, 3 राशीच्या लोकांनी करावा 'हा' उपाय
संक्रांती पाठोपाठ येणारा किंक्रांत दिवस १२ राशीच्या लोकांसाठी कसा असेल?
Jan 15, 2025, 07:04 AM IST'ही' Thyroid सारखी लक्षणे तुम्हालाही जाणवतात का? याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात
थायरॉइडचे कमी किंवा जास्त होणे कर्करोगाचे कारण बनु शकते.या दोन्ही समस्यांची बहुतेक लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे या लक्षणांविषयी सविस्तर जाणून घ्या.
Jan 14, 2025, 05:57 PM IST