पुण्यातील उमेदवाराचे भवितव्य नव्या मतदारांच्या हाती
नव्या दमाचे ७३ हजार मतदार ठरवणार आहेत, पुण्यातील उमेदवाराचे भवितव्य. पुणे लोकसभा मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहेत. या यादीमध्ये लोकसभेसाठी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या म्हणजेच १८ ते २२ वयोगटातील मतदारांची संख्या तब्बल ७३ हजार ३४२ इतकी आहे.
Apr 16, 2014, 09:03 AM ISTऔरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा कोणता झेंडा घेऊ हाती?
औरंगाबादमधील प्रचार आता शिगेला पोहचलाय. सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोमात कामाला लागलेत. मात्र मनसे कार्यकर्ते मात्र या सगळ्यापासून दूर आहेत. अजूनही कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडलाय.
Apr 8, 2014, 07:48 PM ISTभाजपकडून जास्तच जास्त `आयारामां`ना उमेदवारी
भाजपकडून जास्तच जास्त आयारामांना उमेदवारी दिल्याचं दिसून येत आहे. मात्र पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये याबाबतीत अस्वस्थता वाढतांना दिसून येत आहे.
Mar 31, 2014, 10:03 PM ISTकरोडपती उमेदवाराची पत्नी विकते भाजीपाला
लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र हजारीबाग मतदारसंघात 55 कोटी रूपये संपत्ती असलेले जयंत सिन्हा आणि 40 कोटी रूपयांची संपत्ती असलेली भाजपचे सौरव नारायण सिंह मैदानात आहेत,
Mar 29, 2014, 09:49 PM ISTविदर्भात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
आज विदर्भात लोकसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. विदर्भातील प्रमुख उमेदवारा आज अर्ज भरतील.
Mar 22, 2014, 10:01 AM ISTनिवडणुकांच्या काळात `डिटेक्टीव्ह` एजन्सी फॉर्मात!
`प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं...` असं म्हणतात आणि निवडणुका म्हटल्या की, त्या काही युद्धापेक्षा कमी नसतात. युद्धामध्ये शत्रूच्या गोटातील माहिती काढण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेतली जाते.
Mar 20, 2014, 09:47 AM ISTलालकृष्ण अडवाणींच्या उमेदवारीबाबत तिढा
भाजपा केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होत असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, गांधीनगरमधून ते निवडणूक लढविण्यास उत्सुक नाहीत. ते भोपाळ ईच्छूक असल्याने याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2014, 09:30 AM ISTउमेदवाराची संपत्ती अवघे ७५० रूपये
लोकसभा निवडणूकीची उमेदवारी दाखल करण्याची वेळ आली आहे. अनेक उमेदवारांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे.
Mar 17, 2014, 11:33 PM IST`मनसे`च्या ठाणे-भिवंडीच्या उमेदवारांची नावं जाहीर
लोकसभा निवडणूकीसाठी मनसेनं आपल्या आणखी दोन उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत...
Mar 15, 2014, 03:48 PM ISTआज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होणार?
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर आज काँग्रेसची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यताय. आतापर्यंत भाजप शिवसेना राष्ट्रवादी आम आदमी पक्षानं आपल्या उममेदवारांची यादी घोषित केलीये.
Mar 7, 2014, 05:46 PM ISTलोकसभा निवडणूक : `भाजप`ची पहिली यादी जाहीर
`आप` आणि `राष्ट्रवादी काँग्रेस`नंतर भाजपनंही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपनं जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत १७ उमेदवार निश्चित करण्यात आलेत.
Feb 27, 2014, 09:57 PM ISTलोकसभा निवडणूक : 'आप'ची दुसरी यादी
`आप` च्या लोकसभा उमेदवारांची यादी जवळपास निश्चित केली आहे. आजच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे.
Feb 27, 2014, 03:17 PM ISTअजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर खलबतं
लोकसभा निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आज मुंबईत होतीय.
Feb 23, 2014, 03:06 PM ISTहे आहेत राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार
लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज आणि उद्या मुंबईत पुन्हा बैठक होत आहे. लोकसभेचे बहुतांश उमेदवार आधीच निश्चित करणाऱ्या राष्ट्रवादीला अजून चार ते पाच ठिकाणी उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. त्यासाठी स्वतः शरद पवार दोन दिवस मुंबईत बैठक घेत असून या बैठकीला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
Feb 22, 2014, 03:51 PM IST`आप`च्याही पिंपळाला पानं तिनंच!; इथंही गटबाजी?
आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असल्याचं दाखविण्याचा खटाटोप अरविंद केजरीवाल वारंवार करतात. असं असलं तरी या पक्षानं अद्याप बाळसंही धरलं नसताना नाशकात नाराजी, गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.
Feb 16, 2014, 11:52 PM IST