नाशिक मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 09:14 PM ISTराष्ट्रवादीला कोणी उमेदवार देता का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 12:17 PM ISTराष्ट्रवादीला उमेदवारच मिळत नसल्याचे चित्र
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत असला तरी राष्ट्रवादीला अनेक मतदारसंघात उमेदवारच मिळत नाहीयत. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारविरोधात वातावरण असल्यामुळं या दोन्ही पक्षांकडे उमेदवारी मागणा-यांची संख्या घटल्याचं चित्र यावेळी दिसतंय.
Sep 6, 2014, 10:14 AM ISTविधानसभेची लहर, उमेदवारांनी केला कहर
विधानसभा निवडणुकाजवळ येऊ लागल्यानं सर्वच पक्षांचे उमेदवार आता तयारीला लागलेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांकडून वेगवेगळे फंडेही वापरले जातायत. वरळीतही राष्ट्रवादी आणि मनसेनं मतदारांना जवळ करण्यासाठी असेच काही फंडे वापरलेत.
Aug 18, 2014, 08:23 PM ISTनेता पुत्र उमेदवार नको- काँग्रेस कार्यकर्ते
Jul 17, 2014, 08:39 PM ISTभाजप पाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणी सुरू
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीपाठोपाठ काँग्रेसचीही उमेदवार चाचपणीसाठी नागपूरात बैठक झाली. यासाठी दिल्लीहून पर्यवक्षेक आले होते. नेता पुत्र आपल्याला उमेदवार म्हणून चालणार नाहीत असं काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितलं. त्यामुळं आपला उमेदवार इम्पोर्ट केला जाणार नाही, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे.
Jul 16, 2014, 10:08 PM ISTराखी सावंत मुख्यमंत्री पदाची उमेदवार - आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 11:39 PM ISTमनसेचा उमेदवार नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 11:09 PM ISTमुंडे परिवाराविरोधात राष्ट्रवादीची उमेदवारी नाही - शरद पवार
बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
Jun 22, 2014, 10:14 AM ISTबीड पोटनिवडणुकीत मुंडेविरोधात उमेदवार नाही - पवार
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
Jun 21, 2014, 10:54 PM ISTपवारांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करा - राष्ट्रवादी कार्यकर्ते
राज्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरचा कार्यकर्त्यांचा विश्वास उडाला आहे. थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्याची मागणी पुण्यातल्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
Jun 6, 2014, 07:49 PM ISTदिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र; भाजपचा जोर
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता केवळ पाच महिने उरले असताना राज्यात महायुती कुणाच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढवणार? असा प्रश्न निर्माण झालाय.
May 27, 2014, 06:14 PM ISTलोकसभा पराभवानंतर मनसेची आज चिंतन बैठक
मनसेची आज चिंतन बैठक होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता दादरच्या राजगडावर बैठक होणार आहे.
May 20, 2014, 09:26 AM ISTपंतप्रधानपदाचा विचारही माझ्यासाठी महापाप - राजनाथ
भाजपच्या एखाद्या नेत्याला पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर केवळ नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदावर आरुढ होतील, असं सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी या चर्चेतली हवाच काढून घेतलीय.
Apr 30, 2014, 11:04 PM ISTपुण्यात दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना घेराव, नाशिकमध्येही घोळ
पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झालं असलं तरी मतदार यादीत घोळ झाल्यानं अनेक पुणेकरांना मतदानापासून वंचित राहावं लागलं. पुण्यातल्या मतदार यादीत प्रचंड घोळ असल्याचा मतदारांचा आरोप आहे. जे नागरिक मतदान करू शकले नाहीत त्यांना मतदान करण्याचा अधिकार द्या, अशी मागणी भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी केलीय. दुसऱ्या दिवशीही जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी घेराव घातला. तर नाशिकमध्येही घोळ झाल्याचे दिसत आहे.
Apr 18, 2014, 05:48 PM IST