car brake failure

31 मिनिटांमध्ये फुल चार्ज! 600 किमीची रेंज देणारी जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच, किंमत वाचून हादरा बसेल

Audi Q8 e-tron ला कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकमध्ये सादर केलं आहे. याशिवाय कारला वेगवेगळ्या बॉडी टाइपमध्ये लाँच करण्यात आलं आहे. यामधील एक एसयुव्ही व्हर्जन आहे तर दुसरा स्पोर्टबॅक. या कारचं बुकिंग सुरु झालं आहे. 

 

Aug 18, 2023, 07:03 PM IST

Driving Tips : कार चालवताना अचानक ब्रेक फेल झाला...., जाणून घ्या 'या' टिप्स

Driving Tips In Marathi : तुम्ही गाडी कितीही व्यवस्थितत चालवलीत तरी गाडी आपल्याला धोका दिला तर जीवाला मुकावे लागते. गाडी चालवताना गाडीचा कोणता भाग कधी खराब होईल हे सांगता येणार नाही.

Jun 8, 2023, 12:41 PM IST

Tips And Tricks: गाडी चालवताना गाडीचा ब्रेक फेल झालं तर काय कराल? जाणून घ्या इमर्जंसी टिप्स

गाडी चालवताना कधी काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे गाडी व्यवस्थितरित्या चालवणं आवश्यक आहे. कारण एक चूक महागात पडू शकते. दुसरीकडे कार चालवताना गाडीचा कोणता पार्ट कधी खराब होईल सांगता येत नाही. विचार करा गाडी चालवताना ब्रेक फेल झाला तर काय होईल.

Nov 15, 2022, 10:15 PM IST