causes

World Vitiligo Day: पांढऱ्या कोडावर उपचार होवू शकतात

यामुळे लोक स्वत: ला दुसऱ्यांपेक्षा वेगळे समजू लागतात. काही लोकांना वाटते की, यावर उपचार नाही, परंतू असे अजिबात नाही. याच्यावर उपचार होऊ शकतो, फक्त काही गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. 

Jun 25, 2019, 05:51 PM IST

विमानाला विलंब झाल्यानं महिलेचा सुटला बांध, मंत्र्याशी हुज्जत

व्हीव्हीआयपी प्रवाशामुळे विमानाला विलंब झाल्याची आणखी एक घटना समोर आलीय.

Nov 23, 2017, 09:27 AM IST

या '5' सवयी वाढवतात 'व्हेरिकोज व्हेन्स'चा धोका !

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावरही दिसतो.

Aug 11, 2017, 05:02 PM IST

हितगुज : सोरायसीसची कारणं व होमिओपॅथिक उपचार

सोरायसीसची कारणं व होमिओपॅथिक उपचार

Aug 4, 2017, 07:02 PM IST

एटीएमची रचना बदलण्याचं काम सुरू - अरुण जेटली

एटीएमची रचना बदलण्याचं काम सुरू - अरुण जेटली 

Nov 13, 2016, 04:03 PM IST

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यामागची ५ कारणे

एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामागे त्यांच्यावर झालेले आरोप हे एकमेव कारण नसून, त्यांचा अतिआत्मविश्वास, सुटलेला संयम आणि पदांची लालसा, ही कारणंही जबाबदार आहेत. 

Jun 4, 2016, 06:58 PM IST

घटस्फोटाची ही आहेत ६ मनोरंजक कारणे

घटस्फोटाची ही आहेत ६ मनोरंजक कारणे 

Jan 16, 2016, 09:18 PM IST

अस्थमाची कारणं आणि लक्षण

आज अनेकांमध्ये अस्थमाचा त्रास आढळतो. अस्थमा हा श्वास नलिकेत होणारा एक आजार आहे. अस्थमामुळे नलिकेला सूज येते. अस्थमाचा झटका आल्यास शरिरातील इतर अवयवांना ऑक्सीजन मिळणं बंद होतं ज्याचा नंतर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Dec 23, 2015, 10:24 PM IST

'नोकरदार महिला देशातील बेरोजगारीचं कारण' - पाठ्यपुस्तकात उल्लेख

पाठ्य पुस्तकातील धड्यांचा मजकूर हा देशातील पुढील पिढी घडवत असतो, बालपणापासून किशोरवयापर्यंत देण्यात आलेले धडे पुढे  देशाचं भवितव्य घडवतात असं म्हटलं जातं.

Sep 23, 2015, 11:05 AM IST

जपान, चीनचा बाजार आज पुन्हा आदळला!

सोमवारचा ऐतिहासिक घसरणीच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारात आजही संभ्रमाचं वातावरण राहण्याची शक्यता असल्यानं जपान, आणि चीनचे आज सकाळी पुन्हा आपटले. पण, काही वेळातच पुन्हा एकदा सावरू लागले आहेत.

Aug 25, 2015, 08:51 AM IST

हितगज - सोरायसिसची कारणं आणि होमिओपॅथिक उपचार, २३ जानेवारी २०१५

हितगज - सोरायसिसची कारणं आणि होमिओपॅथिक उपचार, २३ जानेवारी २०१५

Jan 23, 2015, 06:10 PM IST