NEET प्रकरणातील आरोपींची आज CBI कोठडी संपणार, लातूर कोर्टात हजर करणार
Today Neet Accused CBI Custody Will Over
Jul 6, 2024, 10:40 AM ISTअविनाश भोसलेंना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी
Avinash Bhosale Get CBI Custody Till 8 June
May 31, 2022, 08:40 PM ISTअनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, कोर्टाने दिले हे आदेश
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत.
Apr 6, 2022, 10:32 PM ISTमाजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयने घेतला आहे. आर्थर रोड जेलमधून सीबीआय अधिकाऱ्यांनी देशमुख यांना ताब्यात घेतले आहे.
Apr 6, 2022, 01:07 PM ISTVideo : अनिल देशमुखांच्या जावयाला सोडलं; क्लिन चिट प्रकरणी गौरव चतुर्वेदीची चौकशी
Mumbai,Worli Anil Deshmukh_s Son In Law released From CBI Custody
Sep 2, 2021, 08:20 AM ISTVideo | Mumbai | अनिल देशमुख यांचा जावई सीबीआयच्या ताब्यात
Mumbai,Worli Anil Deshmukh_s Son In Law In CBI Custody
Sep 1, 2021, 11:05 PM ISTनवी दिल्ली | चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी
नवी दिल्ली | चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी
Aug 22, 2019, 07:35 PM ISTदाभोलकर हत्या : संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ
दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत वाढ करण्यात आली आहे.
Jun 1, 2019, 10:42 PM ISTपुणे । दाभोलकर हत्या : पुनाळेकर, भावेच्या सीबीआय कोठडीत ४ जूनपर्यंत वाढ
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले 'सनातन संस्थे'चे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांच्या सीबीआय कोठडीत येत्या ४ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील शिवाजी नगर न्यायालयाने या दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावली आहे.
Jun 1, 2019, 07:00 PM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : अमोल काळेला सीबीआय कोठडी
नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.
Sep 6, 2018, 05:47 PM ISTउन्नव गॅंगरेप प्रकरण: भाजपचा आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगरला ७ दिवस सीबीआय कोठडी
सेंगरवर पास्को कायद्यातील मोठ्या कलमांसह बलात्कार, हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Apr 14, 2018, 08:00 PM ISTप्रद्युम्न हत्या प्रकरण : आरोपी विद्यार्थ्याला ३ दिवसांची कोठडी
गुरुग्राम येथील प्रद्युम्न ठाकूर हत्या प्रकरणातील आरोपी विद्यार्थी याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने १६ वर्षांपेक्षा मोठा आरोपी असल्याने त्याला ६ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती.
Nov 8, 2017, 09:14 PM ISTमाजी हवाईदल प्रमुखांना चार दिवसांची सीबीआय कोठडी
ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस.पी. त्यागी यांच्यासह तीन आरोपींना 14 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dec 10, 2016, 10:20 PM ISTछोटा राजनला दहा दिवसांची सीबीआय कोठडी
इंडोनेशियातल्या बालीमधून अटक करण्यात आलेल्या छोटा राजनला दहा दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आलीय.
Nov 7, 2015, 07:40 PM IST