मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर 1200 फेशियल रेकग्निशन कॅमेरे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी घेतला निर्णय
Mumbai Local Facial Recognition Cameras: मुंबईतील मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी रेल्वे स्थानकांवर हे कॅमेरा बसवण्यात येतील.
Oct 10, 2023, 01:33 PM ISTबडतर्फ RPF कॉन्स्टेबल चेतनबद्दल कोर्टाने नोंदवले निरीक्षण, धक्कादायक माहिती समोर
Jaipur-Mumbai Train Firing: आरोपी चेतनला बडतर्फ करण्याचा आदेश आरपीएफच्या मुंबई सेंट्रलच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी 14 ऑगस्ट रोजी जारी केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपी चेतन सिंग सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
Aug 17, 2023, 11:24 AM ISTVideo | मुख्याध्यापकानेच लावले मुलींच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे; मावळमधील धक्कादायक प्रकार
CCTV cameras in the girls washroom at a school in Maval
Jul 6, 2023, 03:30 PM ISTViral News: चोराच्या उलट्या बोंबा; सीसीटीव्ही कॅमेरा लावला टॉयलेटमध्ये अन् मुख्याधापक सांगतात की...
CCTV in College Toliet: सध्या कॉलेजमध्येही अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत. असाच एक प्रकार सध्या एका कॉलेजमध्ये (Shocking News) घडला आहे. एका कॉलेजच्या टॉयलेटमध्ये चक्का सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आल्याचे फोटो सोशल मीडियावर (CCTV Camera in College) व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे.
Mar 22, 2023, 03:07 PM ISTठाणे रेल्वे स्टेशनवर आणखी बसविले सीसीटीव्ही कॅमेरे
ठाणे : येथील रेल्वे स्टेशनवर ज्या भागात सीसीटीव्ही नव्हेत तिथे आता सीसीटीव्ही कँमेरा बसवण्यात आलेत. विद्यार्थीने स्वत:च्या पैशातून कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली.
Sep 24, 2016, 10:52 PM ISTगोंदियात शेतकऱ्यांने शेतात बसविलेत सीसीटी कॅमेरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2016, 09:54 AM ISTगोवा: छुपा कॅमेरा प्रकरणानंतर गोवा पोलीस अलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2015, 12:41 PM ISTरेल्वेच्या नविन कोचमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे
यापुढे जे नविन रेल्वेचे डब्बे (कोच) तयार करण्यात येतील त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहेत. तशी तयारी रेल्वे विभागाने केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Jun 18, 2014, 11:13 AM IST