वेळीच सावध व्हा! तुम्हीसुद्धा झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवता का? कॅन्सरचा धोका
Health Tips In Marathi : दिवसातून दोन ते तीन तास फोनचा वापर केल्यास अनेक समस्या टाळता येतात, असे संशोधनात आढळून आले आहे. तर दुसरीकडे याच मोबाईलचा जास्त वापर केला तर अनेक आजारांना सामोरे जावं लागू शकतं.
Apr 4, 2024, 04:10 PM ISTVideo: शेणापासून मोबाईल कव्हर? कसं शक्य आहे? 'या' वैज्ञानिकांनी करून दाखवलं
Gobar Moblie Cover Video: आपल्या आयुष्यात विज्ञानाचा अनन्यासाधारण असा हिस्सा आहे आणि सोबतच त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी सहज वापरता आणि दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. सोबत नैसर्गिक गोष्टींमुळे आपल्यालाही अनेक गोष्टींपासून आपले संरक्षण करता येते.
Jul 30, 2023, 05:09 PM ISTहोम क्वांरटाईन केलेल्या लोकांचे मोबाईल होणार ट्रॅक
मोबाईल टॉवर्सच्या माध्यमातून होम क्वारंटाईन व्यक्तीच्या आतापर्यंतच्या प्रवासाचीही माहिती घेतली जात आहे.
Mar 31, 2020, 09:47 AM ISTशिवांबूने चार्ज होणार मोबाईल?
मानवी मूत्रामध्ये अनेक रोग बरे करण्याची क्षमता आहे. शिवांबूची शक्तीचा आणखी एक फायदा करून भविष्यात मोबाईल फोन चार्ज होऊ शकणार आहे! ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी दावा केला की मानवी मूत्राचा वापर करून ते मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करू शकतात.
Jul 17, 2013, 04:58 PM IST