central government

रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारकडून मोठा बदल

रेशन कार्डधारकांसाठी  (Ration Card Holders) महत्त्वाची बातमी आहे.  

May 28, 2022, 04:54 PM IST

Drone Taxi | ना ट्रॅफिकची झंझट ना हॉर्नची कटकट, आता ऑफिसला 'उडत जा'

ट्रॅफिक समस्येमुळे भारतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. 

May 27, 2022, 09:50 PM IST

नवीन सूत्रानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? जाणून घ्या अपडेट

7th Pay Commission latest news: फिटमेंट फॅक्टरमधून पगार वाढवण्याऐवजी आता नवीन फॉर्म्युल्यानुसार मूळ पगार वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो.  

May 25, 2022, 02:56 PM IST

राज्य सरकारने इंधन करकपातीची घोषणा केली खरी, पण...

मोदी सरकारनंतर (Central Government) ठाकरे सरकारने (Maharashtra Government) इंधन करकपातीची घोषणा केली...

May 23, 2022, 01:43 PM IST

Petrol - Diesel Price : केंद्र सरकारने दर घटवले तरीही महाराष्ट्रात भडका कायम ? जाणून घ्या कारण...

मुंबईतील पेट्रोल-डिझेलचे दर शंभर रुपयांच्या पुढेच आहेत. हे दर नेमके का चढेच राहीले आहेत, याचे कारण जाणून घ्या.

May 22, 2022, 04:14 PM IST

Disel-Petrol Price | केंद्राचा मोठा दिलासा, पेट्रोल आणि डिझेल स्वस्त

इंधनाच्या दरात दररोज होणाऱ्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जाळ लागला होता. मात्र आता केंद्र सरकारने इंधन दरवाढीने पिचलेल्या सर्वसामांन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

May 21, 2022, 07:02 PM IST

Uddhav Thackeray | टिनपाटांना एक्स, वाय, झेड प्लस सुरक्षा देतायेत, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

 

May 14, 2022, 09:17 PM IST

Ration Card | रॅशन घेण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, उचललं मोठं पाऊल

अनेक शिधावाटप दुकानदार हे रेशन कार्डधारकांची (Ration Card) नजर चूकवुन काटा मारतात. मात्र आता हे मापात पाप होणं बंद होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

May 14, 2022, 08:15 PM IST