chanakya niti in marathi

चाणक्यनीती नुसार 'या' प्रसंगी सोडूनच द्या लाज-लज्जा

Chanakya Niti Quotes in Marathi: 'या' प्रसंगी सोडूनच द्या लाज-लज्जा. आचार्य चाणक्य यांच्या नितींचे पालन केल्यास लोक सुखी तर होणारच पण समाजात मान-सन्मान मिळेल. नीतिशास्त्राचे विद्वान आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले विचार आत्मसात केले तर आयुष्य सुखी होईल

Jun 6, 2024, 06:53 PM IST

Chanakya Niti: वयाने मोठ्या महिलेशी लग्न करण्याचे फायदे!

वयाने मोठ्या महिलेशी लग्न करण्याचे फायदे!

May 6, 2024, 06:36 PM IST

काय बरोबर आणि काय चूक? हे समजून घेण्यासाठी लक्षात ठेवा चाणक्य नीतिमधील 'या' 5 गोष्टी

Chanakya Niti Tips :  जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपल्याला पुढे काय करावे हे कळत नाही. आपल्यासाठी काय योग्य आणि काय चूक हे समजून घ्या. अशा वेळी चाणक्य नीतीच्या 5 गोष्टी लक्षात ठेवा. जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेलच पण प्रत्येक कठीण मार्ग सुकर करेल.

May 4, 2024, 07:47 PM IST

Chanakya Niti : व्यवसाय एकाच जागी अडकलाय, वाढ होत नाही, फॉलो करा 5 चाणक्य मंत्र

Chanakya Niti Business Tips : अनेक वेळा एखादी व्यक्ती मेहनत करूनही यशस्वी होत नाही, परंतु काही लोक कमी मेहनत करूनही यश मिळवतात. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले मंत्र करा फॉलो.

Mar 29, 2024, 06:25 PM IST

चाणक्य नितीः कुळाचा सर्वनाश करतो असा स्वभाव असलेला व्यक्ती!

चाणक्य नितीः कुळाचा सर्वनाश करतो असा स्वभाव असलेला व्यक्ती!

Mar 27, 2024, 06:16 PM IST

Chanakya Niti: पुरुषांमध्ये 'हे' गुण असतील तर महिला होतात खूश, चाणक्यांची माहिती

पुरुषांमध्ये 'हे' गुण असतील तर महिला होतात खूश, चाणक्यांची माहिती

Mar 19, 2024, 09:43 PM IST

चाणक्य नितीः बायको वयाने मोठी असण्याचे तीन विचित्र फायदे!

चाणक्य नितीः बायको वयाने मोठी असण्याचे तीन विचित्र फायदे!

Mar 18, 2024, 03:33 PM IST

पालकांच्या 'या' चुका मुलांना पडतात भारी, चाणक्य नितीने दिल्या पॅरेंटिंग टिप्स

Chanakya Niti for Parents :  पालकांनी मुलांशी वागण्याआधी थोडा विचार केला पाहिजे, जेणेकरून भविष्यात त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. चाणक्य निती देते पॅरेंटिंग टिप्स 

Feb 21, 2024, 07:01 PM IST

नशीब चमकवतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी

नशीब चमकवतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' गोष्टी

Feb 12, 2024, 07:01 PM IST

'या' लोकांसोबत मैत्री करणे म्हणजेच संकट ओढवून घेणे, चाणक्य नितीतील श्लोकात सांगितलंय कारण

Chanakya Niti In Marathi: आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास व्यक्तीच्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही. 

Jan 10, 2024, 03:53 PM IST

चाणक्य नितीनुसार, माणसाने कावळ्याकडून शिकावी 'ही' प्रायव्हेट गोष्ट

चाणक्य नितीनुसार, माणसाने कावळ्याकडून शिकावी 'ही' प्रायव्हेट गोष्ट 

Jan 10, 2024, 03:38 PM IST

महिलांच्या 'या' पार्टवरुन ओळखा तिचा स्वभाव

Chanakya niti : आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये जीवनाबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अगदी महिलांचा स्वभाव तिच्या शरीराच्या अवयवावरुन कसा ओळखता येईल हे सांगितल आहे. 

Jan 8, 2024, 03:52 PM IST

संकटकाळात उपयोगी ठरतील आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 'या' 4 गोष्टी

Chanakya niti: आचार्य चाणक्य यांच्यानुसार संकटकाळात प्रत्येक व्यक्तीने या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. 

Jan 3, 2024, 04:34 PM IST

चाणक्य नीति या 7 प्रकारच्या जीवांना चुकूनही झोपेतून जागे करू नका!

चाणक्य नीति: आचार्य चाणक्यांच्या धोरणांमध्ये विवेक, बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे शब्द दिसून येतात. याच चाणक्यनीतीमध्ये असं म्हंटल आहे की  7 प्रकारच्या जीवांना झोपेतून जागं करणे म्हणजे मोठ्या संकटाला आव्हान देण्यासारखं आहे.

Dec 20, 2023, 02:11 PM IST