Chanakya Niti: दुसऱ्या महिलेशी का संबंध ठेवतात विवाहित पुरुष? चाणक्यांनी दिली माहिती
Chanakya Niti : चाणक्य नीतीनुसार, हे सर्व नियम सध्याच्या काळाशीही संबंधित आहेत. ज्यामध्ये हे देखील सांगण्यात आलंय की, पुरुषाचा आपल्या पत्नीवरून भ्रमनिरास का होतो आणि तो दुसऱ्या स्त्रीकडे का संमोहित होतो.
Aug 26, 2023, 07:10 PM ISTनिरोगी जीवनशैलीसाठी कायम लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांचे आरोग्यवर्धक गुरुमंत्र
Chankaya Niti : अशा या आचर्य चाणक्य यांनी आरोग्याबाबतही असे काही सिद्धांत मांडले आहेत की आजारपण आणि बुझलेपण तुमच्या आजुबाजूलाही फिरकणार नाही.
Aug 4, 2023, 11:09 AM IST
Chanakya Niti: 'या' 2 लोकांना आयुष्यात कधीच मिळत नाही यश, पाहा काय म्हणतात आचार्य चाणक्य!
Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या अशा काही सवयींबद्दल सांगितलंय, ज्या माणसाला अपयश येतं. या गोष्टी टाळून तुम्ही तुमची नवी सुरूवात करू शकता.
Mar 13, 2023, 04:44 PM ISTChanakya Niti: पुरुषांच्या 'या' खास गुणांवर महिला होतात फिदा, तुमच्यात आहेत का हे गुण?
Chanakya Niti : आचार्य चाणक्य यांना राजकारण, मुत्सद्देगिरी आणि अर्थशास्त्राचं भरपूर ज्ञान होतं असं मानलं जातं. त्यांनी दिलेलं तत्वज्ञान चाणक्य नीती (Chanakya Niti About Life) म्हणून ओळखलं जातं. पुरुषांच्या कोणत्या गुणांवर महिला होतात फिदा? जाणून घ्या...
Feb 27, 2023, 07:31 PM ISTChanakya Niti: हे 3 गुण ज्या लोकांमध्ये असतात, त्यांना आयुष्यभर समाजात मिळतो सन्मान; चाणक्य नीतित काय सांगितलेय...
Acharya Chanakya Quotes for Great Persons: प्रत्येक माणसात चांगले आणि वाईट गुण असतात. मात्र, चाणक्य नीतिनुसार ज्यांच्याकडे हे तीन गुण असतील तर त्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. अधिक जाणून घ्या.
Dec 20, 2022, 07:54 AM ISTChanakya Niti: स्त्री-पुरुषांनी या गोष्टी कायम लपवून ठेवल्या पाहीजेत, अन्यथा...!
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात सांगितलेल्या गोष्टी आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे आजही त्यांनी जीवनाबाबत सांगितलेल्या गोष्टी वाचण्याची उत्सुकता दिसून येते. वेळ आणि माणून कधी बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे काही गुपितं राखून ठेवणं गरजेचं आहे.
Dec 8, 2022, 01:52 PM ISTChanakya Niti: पडत्या काळात चुकूनही करू नका असं काम, अन्यथा जवळचे नातेवाईकही घेतील फायदा
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत आजही चर्चा होते. कारण इतक्या वर्षानंतरही त्यांनी सांगितलेली तत्त्व तंतोतंत लागू होतात. आचार्य चाणक्य महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी नीतिशास्त्रात यशस्वी जीवनाविषयी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच आजही पालन केलं तर माणूस कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतो.
Dec 5, 2022, 01:30 PM ISTChanakya Niti: स्त्री असो की पुरुष हे चुकीचे काम केलं तर आयुष्यात व्हाल कंगाल, विनाश जवळ
Chanakya Niti News : स्त्री असो वा पुरुष, जर तुम्ही आयुष्यात हे चुकीचे काम केले तर विनाश निश्चित आहे.
Nov 5, 2022, 12:40 PM ISTChanakya Niti: कुत्र्यामधील हे गुण पुरुषांमध्ये असल्यास महिला होतात खूश, जाणून घ्या चाणक्य नीति
इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही चाणक्य नीतितील धोरणांची चर्चा होते. नीतिशास्त्रातील काही बाबी आजही तंतोतंत लागू होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं. त्यामुळे चाणक्य नीतितील (Chanakya Niti) धोरणांचा आजही अवलंब केल्यास जीवन सुखी होते, असा अनेकांचा समज आहे.
Nov 4, 2022, 05:09 PM ISTChanakya Niti:या महिला असतात अधिक भाग्यवान, यांच्याशी लग्न केल्यानंतर पुरुषांचे उघडते नशीब
Chanakya Niti Quotes: अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लोकांना वाटते की जास्त ओरडणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवणे चांगले. पण चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की अशा महिला पुरुषांसाठी भाग्यवान ठरतात.
Oct 5, 2022, 09:49 AM ISTChanakya Niti: या पुरुषांचे Love Life दीर्घकाळ टिकते, स्त्रियाही खूश राहतात
Chanakya On Relationship : आचार्य चाणक्यांनी पती-पत्नी, भाऊ-बहीण, वडील-मुलगा आणि वडील-मुलगी यांसारख्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या या गोष्टींचे पालन केल्यास नात्यामध्ये यश मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या पुरुषांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकतात. चाणक्य नीतीमध्ये त्याबद्दल काय सांगितले आहे.
Oct 1, 2022, 03:33 PM ISTChanakya Niti: पत्नीचा 'हा' स्वभाव पतीच्या आयुष्यासाठी घातक
पत्नीच्या अशा स्वभावामुळे होवू शकतो नात्याचा अंत, चाणाक्य यांनी सांगितलेली 'ही' गोष्ट खरी ठरली तर...
Sep 28, 2022, 07:55 AM IST
Chanakya Niti: या लोकांवर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, एका झटक्यात तुमचे मोठे नुकसान
आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांचे धोरण चाणक्य नीती या नावाने प्रसिद्ध आहे. (Chanakya Niti Knowledge in Marathi) त्यात लिहिलेल्या गोष्टी आजही अतिशय समर्पक आहेत. कोणत्या लोकांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये हे सांगण्यात आले आहे. कारण ते एका झटक्यात तुमच्या आयुष्याला मोठे नुकसान पोहोचवू शकतात. या लोकांवर विश्वास ठेवणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरु शकते. हे लोक कोण आहेत आणि ते इतके धोकादायक का आहेत हे जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 12:15 PM ISTChanakya Niti: या 4 गोष्टी तुम्ही कधी पत्नीला सांगू नका, आयुष्यभर पस्तावाल
Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य (Chanakya) हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, मुत्सद्दी आणि राजकारणी होते. याशिवाय पती-पत्नीच्या नात्याबद्दलही चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे.
Sep 24, 2022, 03:57 PM ISTChanakya Niti: महिला 'असं' काम करत असतील तर पुरुषांनी चुकूनही नका पाहू
कोणत्या आहेत महिलांच्या 'त्या' गोष्टी ज्यांकडे पुरुषांनी चुकूनही पाहू नये, एकदा वाचाच
Aug 8, 2022, 07:56 AM IST