'या' गोष्टींना घाबरणारे लोक 100% प्रयत्न करुन अयशस्वीच ; चाणक्य नीतिचा घ्या सल्ला
अनेकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही यश काही आपल्या पदरात येत नाही. असा अनेकांना अनुभव असेल. याला कारणीभूत असते तुमची भीती. आचार्य चाणक्य यांनी आपल्या 'चाणक्य नीति' मध्ये दिलाय अशा लोकांना खास सल्ला.
Oct 23, 2024, 11:00 AM ISTChanakya Niti : हुशार असूनही चाणक्यांच्या मते, 'हे लोक मूर्खच', 5 लक्षणे महत्त्वाची
आचार्य चाणक्य हे भारतातील विद्वान लोकांपैकी एक आहेत. त्यांनी अर्थशास्त्र आणि नीतिशास्त्र मांडल. यामधून त्यांनी अशा लोकांबद्दल सांगितलंय जे समजूतदार असूनही मूर्ख असतात.
Oct 19, 2024, 01:48 PM ISTChanakya Niti: तुमची मुलं अशी वागत असतील तर वेळीच सावध व्हा! अन्यथा कुटुंब होईल उद्ध्वस्त
Chanakya Niti Tips in Marathi: आचार्य चाणक्य बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपणा सर्वांना त्यांच्या महान धोरणांची माहिती असेलच. राजकारण, समाज, मानवी जीवन आणि संपत्ती इत्यादींसह सर्व मानवी हितांच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या नीतिशास्त्रात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे शब्द आजही पाळले तर यश निश्चित आहे.
Dec 27, 2023, 02:23 PM IST