chava

उदयनराजेंचा थेट 'छावा'च्या दिग्दर्शकाला फोन; म्हणाले 'जर काही आक्षेपार्ह दाखवलं असेल तर...'

Udyanraje Bhosle on Chhava Film: छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईं लेझीम नृत्य करताना दिसत असून, यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत. उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन सीन हटवण्यास सांगितलं आहे. 

 

Jan 25, 2025, 07:21 PM IST

'छावा' चित्रपट रिलीजआधीच वादात, लेझीम नृत्यावरुन वाद; संभाजीराजे छत्रपती म्हणाले 'सिनेमॅटिक लिबर्टीवर...'

छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या लेझीम नृत्याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे

Jan 24, 2025, 10:01 PM IST

'पाश्चिमात्य देशांकडे खरे सुपरहिरो...', संभाजी महाराजांबद्दल कौतुक करताना विकी कौशलचं मोठं विधान, नेटकरी म्हणाले...

Vicky Kausal on Chhatrapati Sambhaji Maharaj: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) 'छावा' (Chhava) चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची (Chhatrapati Sambhaji Maharaj) भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून विकी कौशलचा अभिनय पाहून सर्वजण भारावले आहेत. 

 

 

Aug 20, 2024, 07:18 PM IST

औरंगजेबची भूमिका साकारणार अनिल कपूर? पुढच्या वर्षी होणार प्रदर्शित

Anil Kapoor as Aurangzeb:  सध्या सोशल मीडियावर चर्चा होती ती म्हणजे अनिल कपूर यांची. रणबीर कपूरच्या Animal या चित्रपटातून ते त्याच्या वडिलांची भुमिका करताना दिसणार आहेत. सोबतच त्यांचा Thank You For Coming हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 

Oct 6, 2023, 07:00 PM IST