महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ विकसीत करा ; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी
स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ निर्माण करा अशी मागणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत केली आहे. यामुळे राज्यातील गड किल्ल्यांच्या इतिहासाला पर्यटनातून उजाळा मिळणार आहे.
Feb 10, 2025, 05:18 PM ISTछत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर; प्रेरणादायी पर्यटनस्थळ
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारण्याची घोषणा केली. या घोषणेची फडणवीसांनी खिल्ली उडवली. एवढंच नव्हे तर हिंमत असेल तर मुंब्रा शहरात शिवरायांचं मंदिर बांधण्याचं आव्हान दिले होते.
Dec 9, 2024, 07:51 PM IST
ज्वारीच्या कडब्यातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
Solapur Lokastha Foundation Making Chhatrapati Shivaji Maharaj Portrait In Jawar Farm
Feb 17, 2021, 07:50 PM IST