chhatrapati shivaji maharaj international airport

मुंबई उपनगरातील वाहतूक कोंडीवर निघाला तोडगा, 'हा' उड्डाणपूल झाला वाहतुकीसाठी खुला

हा उड्डाणपूल पश्चिम द्रुतगती महामार्गावरील या पट्ट्यातील वाहतूक कोंडीवर मोठा आणि कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे.

Mar 9, 2024, 10:46 PM IST

Jitendra Awhad : 'शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्यामागे मोठं षडयंत्र'; जितेंद्र आव्हाड आक्रमक

Maharashtra Political :  राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दलच्या वक्तव्यानंतर राजकीय घमासान सुरु आहे. भाजप विरुद्ध विरोध पक्ष नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. 

Nov 21, 2022, 08:27 AM IST

'तो' फलक नियमानुसारच', मुंबई विमानतळावरील बोर्डवर अदानी ग्रूपचं स्पष्टीकरण

 मुंबई विमानतळावरील फलकावर अदानी ग्रूपकडून स्पष्टीकरण, म्हणाले...

Aug 2, 2021, 06:11 PM IST

मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलविलं, राजकीय पक्षांचा संताप

  मुंबई विमानतळाचे (Mumbai  International Airport) मुख्यालय अहमदाबादला हलविल्याने राजकीय पक्षांनी आपला संताप व्यक्त केला आहे.  

Jul 20, 2021, 10:56 AM IST