मराठी विद्यापीठ : मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ऋद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतची भूमिका बदलल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत यवतमाळ जिल्ह्यातील महानुभाव पंथीय अनुयायांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Mar 3, 2018, 11:38 PM ISTनाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री भेट हा आमचा विजय - नितेश राणे
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प हा कोकणाला उद्धवस्त करणारा प्रकल्प आहे. ज्या कोकण पट्ट्याने शिवसेनेला २४ आमदार देऊन ताकद दिली त्या कोकणाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे कार्यकत्ते उद्धवस्त करायला निघाले आहेत, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
Feb 17, 2018, 09:39 AM ISTराज्यातील २००२पासूनच्या उद्योग मंत्र्यांची होणार चौकशी
एमआयडीसीची हजारो एकर जमीन वगळल्या प्रकरणी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करणार्या चौकशी समितीने काँग्रेसच्या राज्यातील उद्योग मंत्र्यांचीही चौकशी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
Jan 19, 2018, 10:27 PM ISTभीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी, दोषींवर कारवाई करणार - मुख्यमंत्री
भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय.
Jan 3, 2018, 11:50 PM ISTनारायण राणेंचा भाजपला इशारा, रोखठोक मुलाखतीत मांडली पुढील भूमिका
दीर्घकाळ वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही, असं सांगत भाजपने आपल्याला मंत्रीमंडळात घेण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण झाले नाही तर...
Dec 30, 2017, 01:53 PM ISTसौर प्रकल्पद्वारे शेतकऱ्यांना अखंड वीज देणं शक्य - मुख्यमंत्री
सौर कृषी वाहिनी योजना आणि सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना १२ तास अखंड वीज देणं शक्य असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Nov 4, 2017, 05:38 PM ISTमुंबई । दिलीप वळसे-पाटील यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्ताने मुख्यमंत्री बोलताना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 03:07 PM ISTनाशिक । संपामुळे दिवाळी घराबाहेर, प्रवाशांचे प्रचंड हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2017, 01:15 PM ISTपुणे । संपामुळे कर्मचारीही कंटाळलेत, दिवाळी घराबाहेर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2017, 12:59 PM ISTमुंबई । 'बाळासाहेब ठाकरे असते तर संपाची वेळ आली नसती'
Oct 20, 2017, 12:56 PM ISTमुंबई । एसटी संपाबाबत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांनी चर्चा, तोडगा शक्य?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2017, 12:51 PM ISTचार दिवसात एसटीचे तब्बल १२० कोटी रुपयांचे नुकसान
ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा चौथाा दिवस असून या चार दिवसात एसटीचे तब्बल १२० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Oct 20, 2017, 12:50 PM ISTएसटी संपावर तोडगा निघणार, उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला एसटीचा संप मिटण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केलेय.
Oct 20, 2017, 11:13 AM ISTएसटी संपामुळे रेल्वेवर ताण, लांबपल्ल्याच्या गाड्यांना जादा डबे
राज्यातील एसटी संपाचा ताण आता रेल्वे सेवेवर आलाय. एसटी गाड्या नसल्याने लोकांनी रेल्वेचा आसरा घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने संपामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहून जादा डबे जोडण्याचा निर्णय घेतला.
Oct 20, 2017, 11:10 AM ISTएसटीच्या संपात मुख्यमंत्री करणार हस्तक्षेप?
बोलणीच पुढे होत नसल्याने आजही डेडलॉक कायम आहे. संपाचा चौथा दिवस असून संपावर तोडगा न निघाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. संपावर तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू टाकण्यात आलाय. दरम्यान, आता एसटीच्या संपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 20, 2017, 10:30 AM IST