राणे यांनी तोंड उघडले, मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत!
सूर्यकांता चिक्कीप्रकरणी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी तोंड उघडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटे बोलत आहेत, अशी तोफ राणेंनी डागली. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीच कंत्राट देण्यासाठी शिफारस केल्याचा दावा राणेंनी केलाय.
Aug 6, 2015, 05:55 PM ISTरिअॅलिटी चेक : १० लाख किलो 'चिक्की' १० दिवसांत शक्य आहे का?
१० लाख किलो 'चिक्की' १० दिवसांत शक्य आहे का?
Jul 31, 2015, 10:52 AM ISTआता मंत्रालयातली 'खाऊ गल्ली' कोण बंद करणार?
(जयवंत पाटील, झी २४ तास ) महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर चिक्कीच्या भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अनेकांना ते पंकजा यांना अडचणीत आणण्यासाठी सोयीचं वाटतायत.
Jul 5, 2015, 09:03 PM ISTलोणावळा चिक्की पेक्षा पंकजा मुंडेची चिक्की फेमस : अशोक चव्हाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 10:01 AM ISTमुंडेविरोधी गटाबद्दल पाहा काय म्हणतायत पंकजा...
मुंडेविरोधी गटाबद्दल पाहा काय म्हणतायत पंकजा...
Jul 1, 2015, 07:30 PM ISTमी शेंगा खाल्ल्या नाहीत... - पंकजा मुंडे
मी शेंगा खाल्ल्या नाहीत... - पंकजा मुंडे
Jul 1, 2015, 05:00 PM ISTकाँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?
काँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?
Jul 1, 2015, 05:00 PM ISTकाँग्रेसनं केली ती खरेदी, मी केला तर तो घोटाळा?
चिक्की खरेदीत २०६ कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपानंतर आज भारतात परतलेल्या पंकजा मुंडे यांनी या घोटाळ्यावर स्पष्टीकरण दिलंय...
Jul 1, 2015, 01:27 PM ISTचिक्कीला आताच कशा लागल्या भ्रष्टाचाराच्या मुंग्या?
(जयवंत पाटील, झी २४ तास) महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव चिक्कीच्या तथाकथित भ्रष्टाचारावरून गाजतंय. पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाकडून दिल्या जाणाऱ्या चिक्कीला, भ्रष्टाचाराच्या मुंग्या लागल्याची चर्चा आहे.
Jun 28, 2015, 07:40 PM ISTअंगणवाडी पोषण आहार : चिक्कीमध्ये मिळाले ब्लेड, दगड
एकीकडे महिला आणि बालकल्याण विभाग खात्याची २०६ कोटींच्या साहित्य खरेदी वादात सापडली असतानाच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा इथल्या अंगणवाडीत बालकांना आहारात दिल्या जाणार्या राजगिरा चिक्कीत कटर ब्लेड निघाल्याने खळबळ उडालीय.
Jun 26, 2015, 10:13 PM ISTजळगाव : चिक्कीत दगड, ब्लेड सापडलीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 08:38 PM IST