child labour

मुंबईत दिवसाढवळ्या सुरू आहे बालमजुरी

चेंबूर अमर महाल इथे पुलाचं काम सुरू आहे. या कामावर काही लहान मुलं काम करताना दिसत आहेत. 

Mar 16, 2018, 11:51 PM IST

वायरल व्हिडिओ: जेव्हा ५ वर्षीय मुलगा पहिल्यांदा मॅक्डॉनल्डमध्ये गेला

बाल हक्कासाठी लढणाऱ्या कैलाश सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार दिल्यानंतर देशात बाल मजुरीची समस्या जशीच्यातशीच दिसतेय. याचा नमूना पाहायचा असेल तर देशाची सर्वोच्च संस्था संसदेसमोर जावून पाहावं. तिथं बालमजुरीचं दृश्य आरामात दिसेल.

Feb 18, 2015, 02:36 PM IST

नवी मुंबईत बालकामगारांची सुटका; 60 मुली, 7 मुलांचा समावेश

नवी मुंबईतल्या एका खाजगी कंपनीत तब्बल 67 बालकामगारांची सुटका करण्यात आलीय. 

Jul 19, 2014, 09:36 PM IST

ऑपरेशन ससून डॉक : तडफडतायत `छोटे मासे`

कोवळ्या वयातल्या मुलांनी खेळावं, बागडावं, शाळेत शिकावं... पण सगळ्यांच्याच नशिबात ते नसतं... काही कळ्या फुलण्याआधीच खुरडल्या जातात... आज `झी 24 तास करणार आहे असाच एक मोठा पर्दाफाश... मोठे मासे छोट्या छोट्या माशांचं कसं शोषण करतायत... हे लोकांच्या समोर आणण्याचा हा एक प्रयत्न... `ऑपरेशन ससून डॉक`...

Apr 26, 2014, 06:21 PM IST

नालेसफाईसाठी बालमजूर वेठीला

पावसाळा तोंडावर आला असल्याने कल्याण डोंबिवलीतील शहरातील नालेसफाईची आणि गटार सफाईची कामे सुरु असून या कामासाठी ठेकेदाराने चक्क बाल कामगार वापरल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. झी 24 तासनंही कल्याणच्या सहाय्यक कामगार आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता अतिशय बेजबाबदार उत्तर मिळाली.

Jun 11, 2012, 03:42 PM IST