मुलांची पावसात घ्या विशेष काळजी? असा असावा डाएट प्लान
Foods Kids Should Eat in Rainy Season: पावसाळ्यात मुलांच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आजारांपासून बचाव होईल. चला तर जाणून घेऊया डाएटबद्दल.
Jul 13, 2024, 05:27 PM ISTपालकांनो लस घ्या आणि मुलांचं आरोग्यंही सुरक्षित करा!
डेल्टा व्हेरिएंटच्या वाढ होत असताना लसीकरण मोहीमेला वेग देण्यात येतोय.
Aug 12, 2021, 02:43 PM ISTलहान मुलांमधील 'अशा' तापाकडे दुर्लक्ष नको !
वातावरणामध्ये बदल झाला की आरोग्य बिघडते. प्रामुख्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांमध्ये हा धोका अधिक असतो. म्हणूनच ताप आल्यानंतर पालकांमध्ये भीती वाटते. मात्र आरोग्यशास्त्रानुसार, शरीराचं तापमान वाढणं हे आजाराशी लढण्याचं एक मेकॅनिझम आहे.
Jul 1, 2018, 02:28 PM IST