माउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 10, 2015, 01:27 PM ISTमाउंट एव्हरेस्टच्या मार्गानं तिबेट ते नेपाळ रेल्वे ट्रॅक टाकणार चीन
चिनी ड्रॅगननं पुन्हा एकदा भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलंय. तिबेटपासून थेट नेपाळपर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याची घोषणाच चीन सरकारनं केली असून यात माऊंट एव्हरेस्टमधून भलामोठा बोगदा टाकण्याचा मानस व्यक्त केलाय.
Apr 10, 2015, 01:25 PM IST... आणि त्याच्या १७ गर्लफ्रेंड असल्याचा झाला पर्दाफाश
चीनमध्ये एका व्यक्तीनं तब्बल १७ मुलींची फसवणूक केली. ही घटना उघड झाली एका कार अपघातामुळे. कार अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या पाहणीसाठी एक-दोन नाही तर तब्बल १७ प्रेयसी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या.
Apr 8, 2015, 03:23 PM ISTसायबर युद्धासाठी चीनची मोठी तयारी
अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सायबर युद्धनीती कार्यक्रमामधील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे, अमेरिकेच्या उच्च दर्जाच्या लष्करी सायबर क्षमतेशी स्पर्धा करण्यासाठी ही गुंतवणूक असल्याचं सांगण्यात येत आहे.
Apr 2, 2015, 09:17 PM ISTअवघ्या १८९० रूपयात अॅपलच्या 'आय वॉच'सारखं घड्याळ!
नुकतंच अॅपलनं आपलं बहुचर्चित 'आय वॉच' लाँच केलं. मात्र ड्युप्लिकेट सामानांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण चीन मधील शेंजेनमध्ये आय वॉच सारखी हुबेहुब दिसणारी घड्याळं बाजारात विकण्यास सुरूवातही केली आहे.
Mar 15, 2015, 04:36 PM ISTकार पार्किंगचा 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची स्पर्धा किती थरारक झालीय ते या व्हिडीओत दिसतंय, फोटोत दिसत असलेली कार, दोन कारच्या मध्ये अवध्या २० सेकंदात पार्क करण्यात आली आहे. चीनच्या हॅन ह्यू ने हा रेकॉर्ड केला आहे.
Mar 3, 2015, 02:54 PM ISTआईला गर्भपात करण्यास मुलीनं पाडलं भाग
चीनच्या हुबेईमध्ये असलेल्या वुहान इथं एका ४४ वर्षीय महिलेला जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं गेलं. महिलेच्या मुलीनंच तिला आत्महत्या करण्याची धमकी देत गर्भपात करायला लावला.
Jan 20, 2015, 11:57 AM ISTचीनच्या पानबुडीला समुद्रात सापडला एक रहस्यमय जीव
हिंदी महासागरमध्ये दुर्मिळ खनिजांचा शोध घेण्यासाठी समुद्राच्या तळाशी गेलेली चीनची पानबुडी जियाओलोंगनं खोल पाण्यात राहण्याऱ्या जीवांच्या बाबतीतील १७ वस्तू गोळा केल्या आहेत. यात दोन जीव असे आहेत ज्यांच्याबद्दल अद्याप कोणत्याच वैज्ञानिकांना माहिती नाहीय.
Jan 15, 2015, 10:30 PM ISTचोरावर मोर... चीनला थोपवण्यासाठी भारताचं एक पाऊल पुढे!
भारत चीन सीमेवर अगदी भारतीय सीमेपर्यंत चीनचे रेल्वेमार्ग आले आहेत. भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे. मात्र, आता भारतानेही त्याला तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी सुरू केलीय. चीन सीमेपर्यंत भारत रेल्वेमार्ग टाकणार आहे.
Jan 15, 2015, 10:18 AM ISTचोरावर मोर... चीनला थोपवण्यासाठी भारताचं एक पाऊल पुढे!
चोरावर मोर... चीनला थोपवण्यासाठी भारताचं एक पाऊल पुढे!
Jan 15, 2015, 10:07 AM IST24 कॅरेट सोन्यानं सजला iPhone 6 आणि iPhone 6+
जर आपण अॅपल आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस सध्याच्या फोन पेक्षा चांगला आणि महागडा फोन आहे, असं समजत असाल. तर आपण चुकताय. खरंतर चीनच्या एका कंपनीनं या बहुचर्चित फोनला 24 कॅरेट सोन्यानं मढवून जास्त आकर्षक आणि महाग बनवलंय.
Jan 11, 2015, 07:18 PM ISTवॉशिंग मशिनमध्ये अडकलेल्या चिमुरडीची सुखरूप सुटका
चीनच्या होहोट प्रांतात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. आई कामात व्यस्त असताना वर्षभराची चिमुरडी वॉशिंग-मशीनजीक खेळत होती. त्यावेळी खेळता-खेळता या मुलीचा पाय वॉशिंग-मशीनच्या ड्रायर ट्यूबमध्ये अडकून पडला.
Jan 6, 2015, 11:11 AM ISTचीनमध्ये होतोय बर्फ महोत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 12:33 PM IST...ही आहे जगातील सर्वात कमी वयाची 'अरबपती'!
चीनची 24 वर्षीय पेरेन्ना होई टिंग ही जगातील सर्वात कमी वयाची 'अरबपती' तरुणी ठरलीय. होईच्या नावावर सध्या 1.3 अब्ज डॉलर संपत्ती आहे.
Jan 1, 2015, 04:43 PM ISTचीनमध्ये नववर्षाच्या पार्टीत चेंगराचेंगरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2015, 10:46 AM IST