धोरणांचा फेरविचार करावा लागेल, मोदींनी चीनला खडसावलं!
भारत आणि चीनदरम्यान दीर्घकालीन सहकार्य होणं गरजेचं असेल, तर चीनला आपल्या काही धोरणांचा फेरविचार करावा लागेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रॅगनची कानउघडणी केलीय.
May 16, 2015, 10:17 AM IST'कुंग फू योगा'मध्ये आमीर खान आणि जॅकी चॅन एकत्र
भारत आणि चीनमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात होत असतानाच आता बॉलीवूड आणि चीनमधील सिनेसृष्टीतही 'हिंदी चीन भाई भाई'चे वारे वाहू लागले आहे.
May 15, 2015, 05:07 PM ISTभारत-चीन दरम्यान ६३ हजार कोटींचे करार
भारत-चीन दरम्यान ६३ हजार कोटींचे करार
May 15, 2015, 02:35 PM ISTचीनच्या सरकारी टीव्हीचा खोडसाळपणा
चीननं पुन्हा एकदा भारताविरोधात कुरघोडी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर असतानाच चीनच्या सरकारी टीव्हीनं चक्क भारताचा नकाशा चुकीचा दाखविलाय.
May 15, 2015, 12:25 PM ISTभारत-चीन दरम्यान २४ करांरांवर पंतप्रधानांच्या स्वाक्षऱ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चीनची राजधानी बिंजिंगमध्ये आहेत. बीजिंगमधल्या 'हॉल ऑफ पीपल'मध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
May 15, 2015, 11:57 AM ISTचीनची भारताविरुद्ध पुन्हा कुरघोडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 11:01 AM ISTमोदींचा अजेंडा... एकविसावं शतक आशियाचं!
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशवारीवर आहेत. चीनसोबतच नरेंद्र मोदी मंगोलिया आणि दक्षिण कोरियालाही भेट देणार आहेत. काय आहे मोदींचा अजेंडा, पाहूयात...
May 14, 2015, 10:41 AM ISTपंतप्रधान मोदी आणि शिनपिंग यांच्यात सीमा प्रश्नावर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीन दौरा आजपासून सुरु झालाय. शिआन शहरात मोदी दाखल झालेत.
May 14, 2015, 10:27 AM ISTपंतप्रधान मोदी पुन्हा 'फ्लाईट मोड'वर!
पंतप्रधान नरेंद्र मोदींची तीन देशांचा दौरा बुधवारपासून सुरू होतोय. आज सायंकाळी आज संध्याकाळी बिजिंगकडे रवाना होतील. या दौऱ्या दरम्यान मोदी चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरिया या देशांना भेट देतील.
May 13, 2015, 03:43 PM ISTनरेंद्र मोदी पुन्हा एकदा 'फ्लाईट मोड'वर...
नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 'फ्लाईट मोड'वर...
May 13, 2015, 01:22 PM ISTचीनमध्ये १९ दिवसांत बांधली ५७ मजली इमारत
आपल्या फास्ट विकासासाठी चीन असाच ओळखला जात नाही. तशा घटनाही तिथं घडत असतात. चीनच्या हुनान प्रांतात एका कंपनीनं ५७ मजली मिनी स्काय स्क्रॅपर (इमारत) अवघ्या १९ दिवसांमध्ये पूर्ण केलीय. या इमारतीच्या बांधकामानंतर त्यांचं नाव जगातील सर्वात फास्ट काम करणाऱ्या बिल्डरच्या यादीत सामील झालंय. इमारतींच्या फास्ट बांधकामात चीन जगात सर्वात पुढे आहे.
May 2, 2015, 03:23 PM ISTचीन : २० व्या शतकातील सर्वात मोठा महापूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 09:57 AM ISTएव्हरेस्टवर एवलांचमध्ये गूगलच्या अधिकाऱ्याचा मृत्यू
नेपाळसह संपूर्ण उत्तर भारतात आलेल्या भूकंपामुळे जीवन आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय. नेपाळमध्ये आतापर्यंत १९०० हून अधिक जणांच्या मृत्यू झालाय. भारतातही भूकंपामुळे ५१ जणांचे प्राण गेले आहेत.
Apr 26, 2015, 01:56 PM ISTआर्थिक विकासासाठी पाकिस्तान आणि चीनची 'रंडी'
पाकिस्तान आणि चीनने आपल्या आर्थिक विकासासाठी सोमवारी नव्याने स्थापन केलेल्या थिंक टँकला ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल‘ (रंडी) असे नाव दिले आहे. परंतु, वेश्या व्यवसाय करत असलेल्या स्त्रीला या नावाने संबोधण्यात येत असल्याने ट्विटरवरून या नावाची खिल्ली उडविण्यात आली.
Apr 21, 2015, 02:07 PM IST