china

चीनमध्ये भूस्सखलनामुळे ३३ इमारती जमीनदोस्त, ९९ जण बेपत्ता

चीनच्या शेनझेन शहरातील औद्योगित परिसरात झालेल्या भूस्सखलनामुळे तब्बल ३३ इमारती जमीन दोस्त झाल्यात. यात तब्बल ३२ महिलांसह ९१ जण बेपत्ता झालेत. बातमीच्या खाली व्हिडीओ पाहा

Dec 21, 2015, 12:28 PM IST

चीनमध्ये बाटलीबंद शुद्ध हवेचीही विक्री, ऑनलाईन विक्रीला विक्रमी प्रतिसाद

येथे शुद्ध हवेची बाटली मिळेल. अजब वाटतंय ना हे ऐकून. पण चीनमध्ये सध्या पर्वतांवरची शुद्ध हवा बाटलीबंद स्वरुपात मिळतेय. या बाटलीबंद हवेची ऑनलाईन विक्री सुरूय. 

Dec 17, 2015, 01:24 PM IST

चीनमध्ये वाढले प्रदुषण, वाढली कंडोमची विक्री

चीनची राजधानी बीजिंगमध्ये प्रदुषण वाढल्याने रेड अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असल्यासच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन चीन सरकारने केले आहे. अशा वेळी मास्क किंवा एअर प्युरिफायर ऐवजी कंडोमची मागणी वाढल्याची आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. 

Dec 10, 2015, 05:45 PM IST

व्हिडिओ : चीनमध्ये बनवतात कोबी, अंडे आणि तांदूळ 'नकली'

चीनमध्ये कशा कशा प्रकारच्या वस्तू नकली बनवल्या जातात हे कळाले तर खरे वाटणार नाही. नकली वस्तूंपासून सावधान हे वाक्य बराच वेळा ऐकले असेल वाचलेही असेल. परंतु चीनमध्ये बनलेल्या काही वस्तू बघून हे ही नाही कळू शकणार की या वस्तू खऱ्यात की खोट्या, यापासून सावधान राहणे तर खूपच कठीण काम आहे. 

Dec 2, 2015, 10:13 AM IST

पाकिस्तानचा हिरवा कंदील, चीनचा अरबी समुद्रात प्रवेश

पाकिस्तान आणि चीनने गुरुवारी अत्यंत महत्त्वकांक्षी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोरवर शिक्कामोर्तब केलंय. या करारानुसार पाकिस्तानने बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदराच्या परिसरातील सुमारे दोन हजार एकर जमीन ४३ वर्षांसाठी चीनला भाडेतत्वावर दिली आहे. त्यामुळे चीनची अरबी समुद्रातील घुसखोरी वाढणार आहे.

Nov 13, 2015, 09:17 AM IST

भारत चीन जल युध्द: परीस्थिती आणि उपाययोजना

हेमंत महाजन / सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे . त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे आणी नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात पाण्याकरिता जवळजवळ युध्दच सुरु आहे. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसऱ्या देशातून येणाऱ्या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही.

Nov 7, 2015, 11:56 PM IST

शिक्षिकेने इंटरनेटवर टाकले विद्यार्थ्यांचे न्यूड फोटो

 चीनमध्ये नर्सरी स्कूलच्या एका शिक्षिकेने २० पेक्षा अधिक लहान मुलांचे न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. या महोदया इतक्यावर थांबल्या नाहीत त्यांनी याला लैंगिक शिक्षणाचा एक भागही म्हटले आहे. शिक्षिकेच्या या कृतीमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. 

Oct 21, 2015, 06:24 PM IST

व्हिडिओ: एका रात्रीची 'अग्नीवर्षा', ३०० दहशतवादी ठार

रशियाकडून इसिसचा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवाई हल्ला सुरू आहे. सीरियामध्ये हवाई हल्ल्यात २४ तासांमध्ये तब्बल ३० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. 

Oct 11, 2015, 10:26 PM IST

भारत करणार चीनवर मात

भारत करणार चीनवर मात

Oct 8, 2015, 10:04 AM IST

पाहा व्हिडिओ : सीमेवर जेव्हा चिनी सैनिकांशी भिडले भारतीय सैनिक

आम्ही तुम्हांला जो व्हिडिओ दाखविणार आहेत, तो व्हिडिओ पाहून तुमची छाती गर्वाने आणखी दोन इंच वर येईल. हा व्हिडिओ आहे भारत-चीन सीमेवरील....

Oct 1, 2015, 07:41 PM IST

काचेच्या पूलावरून जाताना भलेभले तंतरले

चीनच्या हुनान प्रांतात दोन डोंगरांना जोडणार एक पूल स्कायवॉक तयार करण्यात आला आहे. पण या पुलावरून जाण्यासाठी वाघाचं जिगर लागतं. 

Sep 30, 2015, 08:45 PM IST

चीनमध्ये माणसं पिंजऱ्यात वाघ-सिंह मोकळे

चीनमध्ये एक प्राणी संग्रहालय असे आहे की त्या ठिकाणी प्राणी मुक्त संचार करतात आणि माणसं पिंजऱ्यात असतात. 

Sep 24, 2015, 11:29 AM IST

VIDEO : स्मार्टफोनमध्ये हरवलेल्यांनो इकडे लक्ष द्या...

तुमचा स्मार्टफोन तुमचा जीव कसा धोक्यात घालू शकतो, याचं उत्तम उदाहरण चीनमधल्या एका शहरात पाहायला मिळालंय. 

Sep 22, 2015, 01:54 PM IST

चीनमध्ये अॅपल अॅपस्टोअरवर व्हायरसचा सर्वात मोठा हल्ला

अमेरिकेची कम्प्यूटर क्षेत्रातली दबंग कंपनी अॅपलच्या अॅप स्टोरअरवर चीनमध्ये एका मोठ्या व्हायरसचा हल्ला झाला आहे.

Sep 21, 2015, 10:47 AM IST